नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील सिन्नर बसस्थानकात दोन प्रवाशांच्या बॅगेमधून मोबाईल, दागिने व रोकड चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली. सुभाष रामचंद्र ढाकणे (40, रा. साईबाबा नगर, सिन्नर) हे गावी जाण्यासाठी दुपारी बसस्थानकात आले होते. यावेळी ते येथील बाकड्यावर बॅग ठेवून लघुशंका करण्यासाठी स्वच्छतागृहात गेले असता अज्ञात चोरट्याने संधी साधत त्यांच्या बॅगेमधील विवो कंपनीचा मोबाइल, …

The post नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी

नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील सिन्नर बसस्थानकात दोन प्रवाशांच्या बॅगेमधून मोबाईल, दागिने व रोकड चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली. सुभाष रामचंद्र ढाकणे (40, रा. साईबाबा नगर, सिन्नर) हे गावी जाण्यासाठी दुपारी बसस्थानकात आले होते. यावेळी ते येथील बाकड्यावर बॅग ठेवून लघुशंका करण्यासाठी स्वच्छतागृहात गेले असता अज्ञात चोरट्याने संधी साधत त्यांच्या बॅगेमधील विवो कंपनीचा मोबाइल, …

The post नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी

नाशिक : लालपरीला स्थानकांची प्रतीक्षा; प्रवाशांचे हाल

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याचा औद्योगिक क्षेत्रातील पंढरी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक आहे. परंतु आजही तालुक्यातील महत्त्वाच्या गावांना लालपरीसाठी स्थानक नसल्याने प्रवासीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर हाल होतानाचे चित्र आहे. नाशिक : जिल्ह्यात बेकायदा सौरऊर्जा प्रकल्पांचा सुकाळ नुकतेच आदिवासी उपयोजनेतून दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण आदी ठिकाणच्या बसस्थानकांसाठी शासनाकडून 35 कोटी रुपये मंजूर झाले असून, या ठिकाणांच्या …

The post नाशिक : लालपरीला स्थानकांची प्रतीक्षा; प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लालपरीला स्थानकांची प्रतीक्षा; प्रवाशांचे हाल

नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बहुतांश बसस्थानकांमधील सीसीटीव्ही कॅमेरे हे देखभाल – दुरुस्तीअभावी बंद पडले आहेत. त्यातच कोरोनापासून बसस्थानकांमध्ये तैनात सुरक्षारक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भुरट्या चोर्‍यासह महिलावर्गाच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याने बसस्थानके असुरक्षित झाली आहेत. एसटी महामंडळासह पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने चोरट्यांसह टवाळखोरांना …

The post नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी

नाशिक : अडीच तोळ्यांची बांगडी पळवली

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर बस स्थानक परिसरातून अज्ञाताने एका महिलेच्या हातातील अडीच तोळ्यांची सोन्याची बांगडी लंपास केल्याची घटना बुधवार, दि. 28 दुपारच्या सुमारास घडली. पोपट विठ्ठल गोसावी (77, रा. स्वामी समर्थनगर, सिन्नर) व त्यांची पत्नी बस स्थानकातून घरी येत होते. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने गोसावी यांच्या पत्नीच्या हातातील सोन्याची अडीच तोळ्यांची बांगडी चोरुन …

The post नाशिक : अडीच तोळ्यांची बांगडी पळवली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अडीच तोळ्यांची बांगडी पळवली

नाशिक : पुलावर चुकतो काळजाचा ठोका; संरक्षक कठडाही तुटला

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा ‘विद्यार्थी घडे, पण त्यासाठी मृत्यूशी रोज गाठ पडे, मिळतात लालफितीच्या कारभाराचे धडे!’ अशी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अवस्था झाल्याचा सूर उमटत आहे. शहराबाहेरील महाविद्यालयात ये-जा करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आरम नदीवरील धोकादायक पुलाकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष यास कारणीभूत ठरले आहे. नाशिक : शहरात विस्तारणार गॅस वितरणाचे जाळे 2011 मध्ये सटाणा येथे बसखाली …

The post नाशिक : पुलावर चुकतो काळजाचा ठोका; संरक्षक कठडाही तुटला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुलावर चुकतो काळजाचा ठोका; संरक्षक कठडाही तुटला

नाशिक : प्रवाशांच्या गर्दीत चोरट्यांची वर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी कायम असून, त्याचा फायदा चोरटेही उचलत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांत दोन घटनांमध्ये चोरट्यांनी प्रवाशांकडील रोकड व दागिने चोरून नेल्याच्या घटना जुने सीबीएस व द्वारका स्थानकात घडल्या आहेत. या प्रकरणी सरकारवाडा व भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Earthquake : अरुणाचल प्रदेशात 5.7 …

The post नाशिक : प्रवाशांच्या गर्दीत चोरट्यांची वर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रवाशांच्या गर्दीत चोरट्यांची वर्दी

नाशिक : इगतपुरी एसटी आगाराचा अनागोंदी कारभार

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी एसटी आगाराच्या अनागोंदी कारभाराबाबत वाढत्या तक्रारी असून, आगाराने वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर एसटी प्रशासनाने नव्याने फेर्‍यांचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र वेळेवर बसेस न सोडणे, नियोजित बसेस अकस्मात रद्द करणे, उशिरा धावणे, दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे, गरजेच्या …

The post नाशिक : इगतपुरी एसटी आगाराचा अनागोंदी कारभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरी एसटी आगाराचा अनागोंदी कारभार