मध्यरात्री चाक निखळून पडलं, सकाळी जे घडलं ते धक्कादायकच

निफाड : पुढारी वृत्तसेवा- नाशिक- निफाड महामार्गावरील कोठुरे फाटा येथे नाशिककडे जाणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडी (क्र. एमएच 9 ईएम 5037) चे सोमवारी (दि. 4) मध्यरात्री मागील चाक निखळून पडल्याने गाडी जागेवर थांबविण्यात आली. गाडी चालक व अज्ञात व्यक्ती रात्रीच्या अंधारात गाडी सोडून फरार झाले. सकाळी गाडीची व गाडीमधील मालाची तपासणी केली असता, गाडीमध्ये गोमांस …

The post मध्यरात्री चाक निखळून पडलं, सकाळी जे घडलं ते धक्कादायकच appeared first on पुढारी.

Continue Reading मध्यरात्री चाक निखळून पडलं, सकाळी जे घडलं ते धक्कादायकच

नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलीस निलंबित

इगतपुरी (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा घोटी सिन्नर मार्गावरील गंभीरवाडी जवळ गोवंश रक्षकांनी एका स्विफ्ट कार मधील दोन जनांना मारहाण केल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा ठपका ठेवत कर्तव्यात कसूर केली म्हणुन घोटी पोलीस ठाण्यातील तीन पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास यांची नाशिक येथील पोलीस नियंत्रण कक्ष येथे …

The post नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलीस निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलीस निलंबित

नाशिक : ‘त्या’ अकरा गोवंशरक्षकांना सात दिवसांची पोलिस कोठडी

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृतसेवा गोमांस तस्करीच्या संशयावरून घोटी-सिन्नर मार्गावरील गंभीरवाडी येथे मुस्लीम तरुणाच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 11 संशयित गोवंशरक्षकांना इगतपुरी न्यायालयाने सोमवारी (दि. २६) सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तालुक्यातील सिन्नर-घोटी मार्गावर असलेल्या गंभीरवाडी येथे गोमांस तस्करीच्या संशयावरून १५ ते २० गोवंशरक्षकांनी मिळून मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. 24) …

The post नाशिक : 'त्या' अकरा गोवंशरक्षकांना सात दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ अकरा गोवंशरक्षकांना सात दिवसांची पोलिस कोठडी

Mob Linching : जमावाकडून संशयितास मारहाण; तरुणाची हत्या

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृतसेवा इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा पंधरा दिवसांच्या अंतराने पुन्हा गोमांस तस्करीच्या संशयावरून एका गटाने तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असुन आफन अन्सारी असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. या हाणामारीत दुसरा तरुणही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धामणगांव येथील एसएमबीटी हॉस्पीटल येथे …

The post Mob Linching : जमावाकडून संशयितास मारहाण; तरुणाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Mob Linching : जमावाकडून संशयितास मारहाण; तरुणाची हत्या