नाशिक : ‘त्या’ अकरा गोवंशरक्षकांना सात दिवसांची पोलिस कोठडी

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृतसेवा गोमांस तस्करीच्या संशयावरून घोटी-सिन्नर मार्गावरील गंभीरवाडी येथे मुस्लीम तरुणाच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 11 संशयित गोवंशरक्षकांना इगतपुरी न्यायालयाने सोमवारी (दि. २६) सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तालुक्यातील सिन्नर-घोटी मार्गावर असलेल्या गंभीरवाडी येथे गोमांस तस्करीच्या संशयावरून १५ ते २० गोवंशरक्षकांनी मिळून मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. 24) …

The post नाशिक : 'त्या' अकरा गोवंशरक्षकांना सात दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ अकरा गोवंशरक्षकांना सात दिवसांची पोलिस कोठडी