नाशिक : दुचाकी चोरी प्रकरणी तिघांना अटक

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा कॅम्प पोलिसांनी सापळा रचून तिघा संशयितांना अटक करीत चोरीच्या 12 दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणी कपील संजय मगरे (36, रा. पुष्पाताई हिरेनगर), मंगेश दिनेश पेठकर (28, रा. जाजूवाडी) व उमेश हसरत नागापुरे (38, रा. रामवाडी) यांना अटक करण्यात आली. त्यांनी हॅण्डललॉक बनावट चावीने उघडून दुचाकी पळविल्याची त्यांनी कबुली दिली. …

The post नाशिक : दुचाकी चोरी प्रकरणी तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी चोरी प्रकरणी तिघांना अटक