अहिल्यादेवी होळकर जयंती : पुतळ्यास छत्री बसवून आश्वासन पूर्ण

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी असामान्य कर्तृत्वाने रयतेची मने जिंकली. त्या कुशल प्रशासक, आचरणाने अत्यंत पवित्र व स्वाभिमानी होत्या. उचित न्यायदानासाठीही त्या प्रसिद्ध होत्या, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. पुतळ्यास छत्री बसवून देण्याचे दिलेले आश्वासनही त्यांनी पूर्ण केले आहे. सिडकोत रायगडचौकातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त …

The post अहिल्यादेवी होळकर जयंती : पुतळ्यास छत्री बसवून आश्वासन पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading अहिल्यादेवी होळकर जयंती : पुतळ्यास छत्री बसवून आश्वासन पूर्ण

नाशिक : सिडकोत पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा येथे गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. शुक्रवारी (दि. 26) रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान दोन दुचाकीवर आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने सावतानगर ते पवननगर रस्त्यावर शिवीगाळ करीत वाहनांवर थेट कोयते मारत तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चार विधिसंघर्षित बालकांसह सात जण ताब्यात घेतले …

The post नाशिक : सिडकोत पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

नाशिक : वाहतुकीसह अपघातांस निमंत्रण देणारा ट्रान्स्फाॅर्मर स्थलांतरित

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडकोत वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा आणि अपघातांस निमंत्रण देणारा डॉ. हेडगेवारनगर (त्रिमूर्ती चौक) येथील विद्युत ट्रान्स्फाॅर्मर अन्यत्र स्थलांतरित झाल्याने सिडकोवासीयांनी सुटकेचा निःश्वास घेतला. Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ८०० अंकांनी वधारला, गुंतवणूकदार २ लाख कोटींनी श्रीमंत, तेजीमागे ‘हे’ ५ घटक ठरले महत्त्वाचे भररस्त्यात असलेले आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे …

The post नाशिक : वाहतुकीसह अपघातांस निमंत्रण देणारा ट्रान्स्फाॅर्मर स्थलांतरित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाहतुकीसह अपघातांस निमंत्रण देणारा ट्रान्स्फाॅर्मर स्थलांतरित

नाशिक : सिडकोचे तत्कालीन प्रशासक ठाकुर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडकोतील स्वामी विवेकानंद नगर येथील ज्ञानेश्वर सोनवणे प्रकरणात दिनांक 20 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने आम्हाला जामीन देऊन न्याय दिलेला आहे.  पुढील आठवड्यात मी माझ्या वकिला समवेत माझ्यावर झालेल्या अन्याय बाबत माहिती देणार आहे, अशी माहिती सिडकोचे तत्कालीन प्रशासक घनश्याम ठाकूर यांनी दिली आहे. सिडको प्रशासनाचा प्लॉट महापालिकेकडे हस्तांतरित झाला असताना …

The post नाशिक : सिडकोचे तत्कालीन प्रशासक ठाकुर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोचे तत्कालीन प्रशासक ठाकुर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

नाशिक : लग्नात मानपान दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा लग्नात मानपान दिला नाही यावरून कुरापत काढून पती व सासरच्या चार जणांनी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिलेचा विवाह दि. ३ जून २०१८ रोजी प्रतीक प्रकाश सोनाळीकर यांच्याशी झाला होता. त्यानंतर राणाप्रताप चौक येथील सासरी नांदत असताना पती प्रतीक सोनाळीकर, …

The post नाशिक : लग्नात मानपान दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लग्नात मानपान दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ

नाशिक : सिडकोत पोलिस गस्त वाढविण्याची मागणी

नाशिक : (सिडको) पुढारी वृत्तसेवा सिडको भागातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस गस्त वाढवावी तसेच टवाळखोरांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा सिडको विभागाच्या वतीने अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बिजली यांच्याकडे केली. अंबड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी कार्यभार स्विकारल्या नंतर भाजपा सिडको विभागाच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. …

The post नाशिक : सिडकोत पोलिस गस्त वाढविण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत पोलिस गस्त वाढविण्याची मागणी

नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर दुचाकी स्लीप होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाणे येथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पाथर्डीफाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर अनिल अशोक दोंदे (वय ३२ वर्ष रा. पाथर्डी गाव, दोंदे मळा) यांची दुचाकी घसरून अपघात झाला. उपचारासाठी त्यांना …

The post नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार

Nashik : सिडकोच्या जागा फ्री होल्ड करणार – मु‌ख्यमंत्र्यांची घोषणा, क्रेडाई नाशिक मेट्रो शेल्टरचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराच्या सुनियोजित विकासासाठी रिंगराेडच्या अडचणी दूर करताना सिडकोच्या जागा फ्री हाेल्ड करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शहरातील मोकळे भूखंड नाममात्र दरात संस्थांना उपलब्ध करून देण्याबाबत नियमात बदल करण्यात येतील. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी खासगी बांधकाम व्यावसायिकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहावर आयोजित …

The post Nashik : सिडकोच्या जागा फ्री होल्ड करणार - मु‌ख्यमंत्र्यांची घोषणा, क्रेडाई नाशिक मेट्रो शेल्टरचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिडकोच्या जागा फ्री होल्ड करणार – मु‌ख्यमंत्र्यांची घोषणा, क्रेडाई नाशिक मेट्रो शेल्टरचे उद्घाटन

नाशिक सिडको : बडदेनगर ते पाटीलनगर अर्धवट रस्ता पूर्ण करण्याची मागणी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा जुने सिडकोतील बडदेनगर ते पाटील नगर अर्धवट केलेला रस्ता पूर्ण करावा या मागणीसाठी आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. या नंतर पहाणीसाठी आलेल्या मनपा बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना नागरिकांनी घेराव घातला. महानगर पालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून जुने सिडकोतील बडदेनगर ते पाटील नगर असा रस्ता …

The post नाशिक सिडको : बडदेनगर ते पाटीलनगर अर्धवट रस्ता पूर्ण करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक सिडको : बडदेनगर ते पाटीलनगर अर्धवट रस्ता पूर्ण करण्याची मागणी

नाशिक : पुणे सावित्रीबाई फुले विद्यापिठ सिनेट निवडणूक; सिडकोत हिरे व बडगुजर आमने सामने

सिडको : पुढारी वृत्तसेवा कोणतीही निवडणुक असो नाशिकपेक्षा सिडकोमध्ये प्रथम निवडणुकीचे वातावरण तापत असल्याचे चित्र आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत सिडकोत शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर व माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे हे एकमेकांविरोधात आल्याने निवडणुकीचे वातावरण तापले आहे. Rishi Sunak : ऋषी सुनक यांच्याकडून युक्रेनला ५० दशलक्ष पौंड मदतीची …

The post नाशिक : पुणे सावित्रीबाई फुले विद्यापिठ सिनेट निवडणूक; सिडकोत हिरे व बडगुजर आमने सामने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुणे सावित्रीबाई फुले विद्यापिठ सिनेट निवडणूक; सिडकोत हिरे व बडगुजर आमने सामने