नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर दुचाकी स्लीप होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाणे येथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पाथर्डीफाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर अनिल अशोक दोंदे (वय ३२ वर्ष रा. पाथर्डी गाव, दोंदे मळा) यांची दुचाकी घसरून अपघात झाला. उपचारासाठी त्यांना …

The post नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर दुचाकी घसरून युवक ठार