नाशिक : मद्यधुंद चालकाची सहा वाहनांना धडक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उत्तमनगर येथे मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने तब्बल पाच ते सहा गाड्यांना धडक दिली. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले आहे. अंबड पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले. या प्रकाराने काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते. परंतु पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अनिल कुवर (वय 53, रा.इंदिरानगर) हा कारचालक …

The post नाशिक : मद्यधुंद चालकाची सहा वाहनांना धडक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मद्यधुंद चालकाची सहा वाहनांना धडक

नाशिक : सिडको कार्यालय सुरूच ठेवण्याबाबत महानगरप्रमुख तिदमे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सिडको : पुढारी वृत्तसेवा सिडको कार्यालय सुरूच ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी दिली. दरम्यान, सिडकोने ‘लिज होल्ड’ने दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ करून घरधारकांना संपूर्ण मालकी मिळेपर्यंत सिडको प्रशासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याची मागणी तिदमे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. रविवारी (दि.६) वर्षा …

The post नाशिक : सिडको कार्यालय सुरूच ठेवण्याबाबत महानगरप्रमुख तिदमे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको कार्यालय सुरूच ठेवण्याबाबत महानगरप्रमुख तिदमे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

‘धन्यवाद मोदीजी’ अभियानास नाशिकमध्ये सिडकोतून सुरुवात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरातील सामान्य जनतेला विविध योजनांचा लाभ झालेला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून धन्यवाद व्यक्त करण्याच्या अभियानाला मंगळवारी सिडकोतून आ. सीमा हिरे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. कामटवाडे परिसरातील संपर्क कार्यालयात या अभियानाच्या प्रारंभाप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अमित घुगे, माजी नगरसेविका प्रतिभा पवार, युवा मोर्चा …

The post ‘धन्यवाद मोदीजी' अभियानास नाशिकमध्ये सिडकोतून सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading ‘धन्यवाद मोदीजी’ अभियानास नाशिकमध्ये सिडकोतून सुरुवात

नाशिक : जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ठिय्या

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटूच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. यानंतर किमान वेतन, नवीन मोबाइल, ग्रॅज्युटी, शासकीय दर्जा मिळणे, पोषण आहार ट्रॅक ॲप मराठीत करणे आदी मागण्यांचे निवेदन उपमुख्यधिकारी दीपक चाटे यांना देण्यात आले. सीटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे, अंगणवाडी युनियनच्या जिल्हाध्याक्ष सुलोचना …

The post नाशिक : जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ठिय्या

नाशिक : सिडकोत अतिक्रमण हटाव मोहीम, साहित्यासह टपऱ्या जप्त

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गोविंदनगर व सिडको भागात ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ राबवून वाहतुकीस अडथळा व अपघातास कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे काढली. यात विविध साहित्यासह दहा अवजड टपऱ्या जप्त करण्यात आल्या. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महामार्ग तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांचा आढावा घेऊन तातडीने कारवाई करण्याच्या सूचना …

The post नाशिक : सिडकोत अतिक्रमण हटाव मोहीम, साहित्यासह टपऱ्या जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत अतिक्रमण हटाव मोहीम, साहित्यासह टपऱ्या जप्त

नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त

सिडको : पुढारी वृत्तसेवा सिडकोतील रायगड चौकातील मनपा शाळेजवळ गेल्या दोन महिन्यांपासून कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने कचरा टाकावा तरी कुठे य चिंतेने नागरिकांना ग्रासले असून, या परिसरातील महिलांनी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. पूर्वी नियमितपणे येणारी घंटागाडी गेल्या दोन महिन्यांपासून येत नाही. कधी तरी सायंकाळी …

The post नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त

नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी

सिडको : पुढारी वृत्तसेवा सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन तर विस्कळीत झालेच, परंतु स्वामी विवेकानंदनगर, मोरवाडी अमरधामसह काही भागांत घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पिंपरी : घंटागाडीवरील कर्कश स्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण; श्रीमंत महापालिकेच्या गाड्यांची दुरवस्था गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सिडको भागातील मुख्य रस्ते …

The post नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी

Nashik Crime : चोरट्यांकडून ४५ तोळे सोन्यासह 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिसांनी घरफोडी व फसवणुकीच्या दोन गुन्ह्यातून चार संशयितांना अटक करून त्यांच्याकडून ४५ तोळे सोने व रोख रक्कम असा २८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (Nashik Crime) यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस …

The post Nashik Crime : चोरट्यांकडून ४५ तोळे सोन्यासह 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : चोरट्यांकडून ४५ तोळे सोन्यासह 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक : सिडकोत विजेचा शॉक लागून चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू

सिडको : पुढारी वृत्तसेवा सिडकोतील उंटवाडी परिसरातील जगतापनगर येथील विशाल अनिल कुलकर्णी हे गुरुवार, दि. 1 रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या घराजवळील फस्ट केअर फार्मा मेडिकल स्टोअरमध्ये त्यांची लहान मुलगी ग्रीष्मा कुलकर्णी (4) हिच्या सोबत गेले होते. यावेळी मुलीने  मेडीकलमधील डीप फ्रीजरला हात लावलेला होता. तसेच पाय हलवत असताना तिच्या पायास इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे ती …

The post नाशिक : सिडकोत विजेचा शॉक लागून चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत विजेचा शॉक लागून चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू

नाशिक: जिल्हा टीडीएफच्या वतीने आत्मक्लेश 

सिडको : पुढारी वृत्तसेवा सत्ताधारी कार्यकारिणीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत जिल्हा टीडीएफच्या वतीने रविवारी (दि. 28) दुपारी 12 वाजता एनडीएसटी ॲण्ड एनटी सोसायटीच्या (एनडीएसटी) कार्यालयासमोर जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष आर. डी. निकम यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. …मग मीच कसा अस्तरीकरण करेल : अजित पवार जिल्ह्यातील जवळपास 11 हजार प्राथमिक माध्यमिक व आश्रमशाळा शिक्षकांची …

The post नाशिक: जिल्हा टीडीएफच्या वतीने आत्मक्लेश  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: जिल्हा टीडीएफच्या वतीने आत्मक्लेश