नाशिक : दिवाळीनिमित्त रात्रपाळीतील १५ घंटागाड्या सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीनिमित्त शहर परिसरात निर्माण होणारा अतिरिक्त कचरा संकलित करण्यासाठी महापालिकेने रात्रपाळीतील अतिरिक्त १५ घंटागाड्या सुरू केल्या आहेत. या माध्यमातून शहरातील बाजारपेठांच्या परिसरातून दररोज सरासरी १२ टन अतिरिक्त कचरा संकलित केला जात आहे. कोटीच्या कोटी उड्डाणांनंतरही घंटागाडीचा तंटा कायम राहिला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर घंटागाडीच्या अनियमिततेच्या चौकशी अहवालावर उशिराने का …

The post नाशिक : दिवाळीनिमित्त रात्रपाळीतील १५ घंटागाड्या सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिवाळीनिमित्त रात्रपाळीतील १५ घंटागाड्या सुरू

नाशिककरांना कचऱ्यासाठी आता द्यावा लागणार स्वतंत्र कर

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; स्वच्छ शहर स्पर्धेतील कामगिरी सुधारण्याच्या नावावर नाशिककरांवर कचरा संकलनापोटी उपभोक्ता कर लागू करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनस्तरावर सुरू झाल्या आहेत. पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर हा नवा कर लागू केला जाणार असून घरगुतीसाठी मासीक ६०, व्यावसायिकांसाठी १८० तर हॉटेल्स व तत्सम कचरा उत्पादकांसाठी २२० रूपये प्रतिमाह अशी आकारणी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. शहरातील केरकचरा …

The post नाशिककरांना कचऱ्यासाठी आता द्यावा लागणार स्वतंत्र कर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना कचऱ्यासाठी आता द्यावा लागणार स्वतंत्र कर

Nashik News : अनियमिततेप्रकरणी घंटागाडी ठेकेदारांना नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरात ३५४ कोटींच्या घंटागाडी ठेक्यातील अनियमिततेप्रकरणी चौकशी अहवालावरील कारवाईला अखेर प्रशासनाला दोन महिन्यांनंतर मुहूर्त लाभला आहे. सहाही विभागांतील घंटागाडीच्या चारही ठेकेदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अनियमिततेसह ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याचा ठपका या ठेकेदारांवर ठेवण्यात आला असून, दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमधील डेंग्यूबाधितांचा आकडा साडेसहाशे …

The post Nashik News : अनियमिततेप्रकरणी घंटागाडी ठेकेदारांना नोटिसा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : अनियमिततेप्रकरणी घंटागाडी ठेकेदारांना नोटिसा

Nashik : ठेकेदार, मनपाचे पुन्हा छत्तीस गुण जुळले; घंटागाडीला चौकशीतून अभय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ठेकेदार अन् मनपा प्रशासन यांचे दरवेळी ३६ गुण जुळत असल्याचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. घंटागाडी अनियमिततेबाबत महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या चौकशीला मान्सूनपूर्व कामांच्या प्राधान्यतेचे कारण देत एकप्रकारे ब्रेक दिला आहे. आधी गटारी, नालेसफाई या कामांवर फोकस केला जाईल, त्यानंतरच घंटागाडी चौकशीला वेळ दिला जाईल, अशी भूमिकाच प्रशासनाने घेतल्याने …

The post Nashik : ठेकेदार, मनपाचे पुन्हा छत्तीस गुण जुळले; घंटागाडीला चौकशीतून अभय appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ठेकेदार, मनपाचे पुन्हा छत्तीस गुण जुळले; घंटागाडीला चौकशीतून अभय

नाशिक : सातपूर-पंचवटीच्या घंटागाडी ठेकेदारांचे धाबे दणाणले; ’ऑन फिल्ड’ चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर व पंचवटी या दोन विभागांतील घंटागाडी ठेकेदारांविरुद्ध केलेल्या तक्रारींची गेल्या शुक्रवार (दि.9)पासून ऑन फिल्ड चौकशी केली जात आहे. समितीचे सदस्य अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागासह इतर काही बाबींचा तपास केला असून, पुढील आठ दिवसांत याबाबतचा चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या …

The post नाशिक : सातपूर-पंचवटीच्या घंटागाडी ठेकेदारांचे धाबे दणाणले; ’ऑन फिल्ड’ चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूर-पंचवटीच्या घंटागाडी ठेकेदारांचे धाबे दणाणले; ’ऑन फिल्ड’ चौकशी

नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल आठ दिवसांत, ठेकेदारांचे धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर व पंचवटी या दोन विभागांतील घंटागाडी ठेकेदारांविरुद्ध केलेल्या तक्रारींची गेल्या शुक्रवार (दि.९)पासून ऑन फिल्ड चौकशी केली जात आहे. समितीचे सदस्य अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागासह इतर काही बाबींचा तपास केला असून, पुढील आठ दिवसांत याबाबतचा चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या …

The post नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल आठ दिवसांत, ठेकेदारांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल आठ दिवसांत, ठेकेदारांचे धाबे दणाणले

नाशिक : घंटागाडीच्या ‘ऑन फिल्ड’ चौकशीला अखेर सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर व पंचवटी या दोन विभागांतील घंटागाडी ठेकेदारांविरुद्ध झालेल्या तक्रारींची ऑन फिल्ड चौकशी शुक्रवार (दि. ९) पासून करण्यास सुरुवात झाली आहे. समितीचे सदस्य अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागात जाऊन याबाबतची माहिती घेतली होती. आता चौकशी अहवालाकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. पंचवटी व सातपूर विभागांतील घंटागाडी संदर्भातील तक्रारींवरून प्रभारी …

The post नाशिक : घंटागाडीच्या 'ऑन फिल्ड' चौकशीला अखेर सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडीच्या ‘ऑन फिल्ड’ चौकशीला अखेर सुरुवात

नाशिकमध्ये स्वच्छता निरीक्षक-ठेकेदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छता निरीक्षक : अहो साहेब, घंटागाडीचे टायर फाटले आहेत, त्यामुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो. घंटागाडी ठेकेदार : जीव जात असेल, तर जाऊ दे ना, तुला काय करायचं? स्वच्छता निरीक्षक आणि घंटागाडी ठेकेदारांचा संवाद असलेली एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये घंटागाडी ठेकेदारांची मस्ती दिसून येत …

The post नाशिकमध्ये स्वच्छता निरीक्षक-ठेकेदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये स्वच्छता निरीक्षक-ठेकेदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

नाशिक : भाजप शहराध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘पार्टी विथ द डिफरन्स’ असा नारा देणार्‍या भाजपच्या नाशिक शहराध्यक्षपदासाठी अनेकांची नावे समोर येत असून, शहराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. गेल्या शनिवारी (दि.9) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौर्‍यावर होते, अशात शहराध्यक्षपदासाठी अनेकांनी जोरदार लॉबिंग केले होते. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्षांनी शहराध्यक्षपदासाठीच्या काही नावांवर चर्चाही केली. मात्र, नाव …

The post नाशिक : भाजप शहराध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजप शहराध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम

धुळे : राष्ट्रवादीने कचरा ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासले

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरात कचरा संकलनाचे काम करणाऱ्या स्वयंभू कंपनीच्या व्यवस्थापकाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चर्चा सुरू असतानाच विसंवाद झाल्याने मुद्द्यावरची चर्चा गुद्ध्यावर पोहोचली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकाच्या दिशेने अंडी फेकून तसेच शाई फेक करून रोष व्यक्त केला. कचरा ठेकेदार नियमानुसार वेळेवर काम करीत नसल्याने सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यासाठी आलो. मात्र त्यांनी धुळेकरांविषयी अपशब्द …

The post धुळे : राष्ट्रवादीने कचरा ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासले appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : राष्ट्रवादीने कचरा ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासले