नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल गुलदस्त्यातच, कारवाईची प्रतिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटी व सातपूर विभागातील घंटागाडी ठेक्यासंदर्भातील तक्रारींवरून नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच असून, आणखी १५ दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता चौकशी समितीतील प्रमुख अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. दोन महिने उलटून देखील अहवाल सादर केला जात नसल्याने, ठेकेदाराला अभय देण्यासाठी तर विलंब केला जात नसावा ना असा सवाल आता उपस्थित …

The post नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल गुलदस्त्यातच, कारवाईची प्रतिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल गुलदस्त्यातच, कारवाईची प्रतिक्षा

नाशिक : घंटागाडी चौकशी लांबली, मनपा वर्तुळात चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घंटागाड्यांबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता, विभागीय आयुक्त तथा तत्कालीन मनपा प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घंटागाड्यांच्या अनियमिततेची आठ दिवसांत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महिना उलटूनदेखील चौकशी पूर्ण होत नसल्याने, घंटागाडी ठेकेदाराला पुन्हा एकदा अभय दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगत आहे. दरम्यान, चौकशीसाठी नेमलेल्या समितीने आणखी दोन आठवड्यांचा अवधी लागणार …

The post नाशिक : घंटागाडी चौकशी लांबली, मनपा वर्तुळात चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडी चौकशी लांबली, मनपा वर्तुळात चर्चा

Nashik : ठेकेदार, मनपाचे पुन्हा छत्तीस गुण जुळले; घंटागाडीला चौकशीतून अभय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ठेकेदार अन् मनपा प्रशासन यांचे दरवेळी ३६ गुण जुळत असल्याचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. घंटागाडी अनियमिततेबाबत महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या चौकशीला मान्सूनपूर्व कामांच्या प्राधान्यतेचे कारण देत एकप्रकारे ब्रेक दिला आहे. आधी गटारी, नालेसफाई या कामांवर फोकस केला जाईल, त्यानंतरच घंटागाडी चौकशीला वेळ दिला जाईल, अशी भूमिकाच प्रशासनाने घेतल्याने …

The post Nashik : ठेकेदार, मनपाचे पुन्हा छत्तीस गुण जुळले; घंटागाडीला चौकशीतून अभय appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ठेकेदार, मनपाचे पुन्हा छत्तीस गुण जुळले; घंटागाडीला चौकशीतून अभय