नाशिक : सरणावरही मिळेना पाणी, अमरधाममध्ये पाणीबाणी

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके येथील अमरधाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा बंद झाल्याने येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतांच्या नातेवाइकांना पाण्याच्या आणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येताना मृतांच्या नातेवाइकांना घरूनच पाणी आणण्याची वेळ आली आहे. पाणी नसल्याचे कळल्यानंतर इतरत्र जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे मृतांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा …

The post नाशिक : सरणावरही मिळेना पाणी, अमरधाममध्ये पाणीबाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सरणावरही मिळेना पाणी, अमरधाममध्ये पाणीबाणी

नाशिक : आता अमरधाममध्येच संगणकावर होणार अंत्यसंस्काराची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका हद्दीतील स्मशानभूमींची स्वच्छता राखण्याबरोबरच येथील अंत्यसंस्कारांची नोंद संगणकात करण्यासाठी महापालिकेकडून ठेकेदाराची चाचपणी केली जात आहे. सद्यस्थितीत ठेक्याची मुदत संपल्याने, काही दिवसांपूर्वीच महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, ठेकेदारांनी अवाच्या सव्वा दर नमूद केल्याने आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ठेक्याला ब्रेक दिला होता. आता नव्याने फेरनिविदा प्रक्रिया राबविली जाणार …

The post नाशिक : आता अमरधाममध्येच संगणकावर होणार अंत्यसंस्काराची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता अमरधाममध्येच संगणकावर होणार अंत्यसंस्काराची नोंद

नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी

सिडको : पुढारी वृत्तसेवा सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन तर विस्कळीत झालेच, परंतु स्वामी विवेकानंदनगर, मोरवाडी अमरधामसह काही भागांत घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पिंपरी : घंटागाडीवरील कर्कश स्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण; श्रीमंत महापालिकेच्या गाड्यांची दुरवस्था गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सिडको भागातील मुख्य रस्ते …

The post नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी