अहिल्यादेवी होळकर जयंती : पुतळ्यास छत्री बसवून आश्वासन पूर्ण

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी असामान्य कर्तृत्वाने रयतेची मने जिंकली. त्या कुशल प्रशासक, आचरणाने अत्यंत पवित्र व स्वाभिमानी होत्या. उचित न्यायदानासाठीही त्या प्रसिद्ध होत्या, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. पुतळ्यास छत्री बसवून देण्याचे दिलेले आश्वासनही त्यांनी पूर्ण केले आहे. सिडकोत रायगडचौकातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त …

The post अहिल्यादेवी होळकर जयंती : पुतळ्यास छत्री बसवून आश्वासन पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading अहिल्यादेवी होळकर जयंती : पुतळ्यास छत्री बसवून आश्वासन पूर्ण

नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त

सिडको : पुढारी वृत्तसेवा सिडकोतील रायगड चौकातील मनपा शाळेजवळ गेल्या दोन महिन्यांपासून कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने कचरा टाकावा तरी कुठे य चिंतेने नागरिकांना ग्रासले असून, या परिसरातील महिलांनी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. पूर्वी नियमितपणे येणारी घंटागाडी गेल्या दोन महिन्यांपासून येत नाही. कधी तरी सायंकाळी …

The post नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त