नाशिक : व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान विभागीय सहउपनिबंधकांच्या कार्यालयात जबरदस्तीने शिरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहउपनिबंधक गौतम बलसाने यांच्या फिर्यादीवरून परिवर्तन पॅनलचे हेमंत गायकवाड यांच्यासह ३० जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल …

The post नाशिक : व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा

नाशिक : सिडकोत पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा येथे गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. शुक्रवारी (दि. 26) रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान दोन दुचाकीवर आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने सावतानगर ते पवननगर रस्त्यावर शिवीगाळ करीत वाहनांवर थेट कोयते मारत तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चार विधिसंघर्षित बालकांसह सात जण ताब्यात घेतले …

The post नाशिक : सिडकोत पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

नाशिक : दारू दुकानांविरोधात आमदार हिरे सरसावल्या

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा दारू दुकान परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनीच पुढाकार घेतला असून, सिडको महाकाली चौकातील लिकर बार आणि दत्त चौकातील देशी दारू दुकान बंद करावे या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत साईबाबानगर, महाकाली चौक व …

The post नाशिक : दारू दुकानांविरोधात आमदार हिरे सरसावल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारू दुकानांविरोधात आमदार हिरे सरसावल्या

नाशिक : भुताने खाल्ले म्हणून … आठ कुटुंबाने गावच सोडले

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या आदिवासी भागात अजूनही अनेकदा डोके बधिर करणार्‍या अंधश्रध्दांचे प्रकार पुन्हा पुन्हा उघड होत आहेत. तालुक्यातील धारगाव येथील भोरवाडी आदिवासी पाड्यावर लहान बालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला भुताने खाल्ले या अंधश्रध्देतून एका कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून आठ कुटुंबांनी गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतर सुरू केले आहे. कोल्हापूर : तिसऱ्या …

The post नाशिक : भुताने खाल्ले म्हणून ... आठ कुटुंबाने गावच सोडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुताने खाल्ले म्हणून … आठ कुटुंबाने गावच सोडले

नाशिक : महिलेस शिवीगाळ करणार्‍यांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलेस शिवीगाळ केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सर्फराज पठाण व फरिदा सर्फराज पठाण (दोघे रा. नानावली) यांनी 1 ऑगस्टला सायंकाळी शिवीगाळ करीत मारहाण केली. हेही वाचा: ठाणे : ठेकेदाराकडून कर्मचार्‍यांची पिळवणूक रायगड : श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र कनकेश्वर येथे भक्तांची मांदियाळी आक्षेपार्ह …

The post नाशिक : महिलेस शिवीगाळ करणार्‍यांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिलेस शिवीगाळ करणार्‍यांविरोधात गुन्हा