धार्मिक विधीसाठी घोरपडीचे लिंग विक्री करणाऱ्या तिघांना अटक

नाशिक: पुढारी वृत्तसेवा मनमाड रेल्वेस्टेशन परिसरात नर घोरपड या वन्यजीव प्राण्याची लिंग विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहीती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर मनमाड रेल्वे स्थानक परिसरात बनावट ग्राहक बनुन तीन आरोपींना सीने स्टाईल पध्दतीने पाठलाग करुन जेरबंद केले आहे. याप्रकरणी वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरु आहे. अधिक माहीतीनुसार, विभागीय वन …

The post धार्मिक विधीसाठी घोरपडीचे लिंग विक्री करणाऱ्या तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धार्मिक विधीसाठी घोरपडीचे लिंग विक्री करणाऱ्या तिघांना अटक

नाशिक : भुताने खाल्ले म्हणून … आठ कुटुंबाने गावच सोडले

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या आदिवासी भागात अजूनही अनेकदा डोके बधिर करणार्‍या अंधश्रध्दांचे प्रकार पुन्हा पुन्हा उघड होत आहेत. तालुक्यातील धारगाव येथील भोरवाडी आदिवासी पाड्यावर लहान बालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला भुताने खाल्ले या अंधश्रध्देतून एका कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून आठ कुटुंबांनी गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतर सुरू केले आहे. कोल्हापूर : तिसऱ्या …

The post नाशिक : भुताने खाल्ले म्हणून ... आठ कुटुंबाने गावच सोडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुताने खाल्ले म्हणून … आठ कुटुंबाने गावच सोडले