एका तपात उभे राहिले काळाराम मंदिर, दोन हजार कारागिरांचे योगदान

पश्चिम भारतातील प्रभू श्रीरामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक म्हणजे श्री काळाराम मंदिर होय. या ठिकाणी मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील दोन फूट उंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात येथे श्रीरामनवमी उत्सवात एकादशीला भगवान श्रीराम, हनुमान आणि गरुड यांच्या रथाची पंचवटीतून निघणारी यात्राही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ असलेल्या या मंदिराच्या बांधकामासाठी त्याकाळी दोन …

Continue Reading एका तपात उभे राहिले काळाराम मंदिर, दोन हजार कारागिरांचे योगदान