पिंपळनेर : निरोगी आयुष्यासाठी रुग्णालयाच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन; आजच करा नोंदणी

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा येथील आदित्य फाउंडेशन व सुहरी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, दि. 26 फेब्रुवारी रोजी पिंपळनेर येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी आज बुधवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 पर्यंतच ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. पिंपळनेर : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून आंदोलन स्पर्धकांनी मॅरेथॉन …

The post पिंपळनेर : निरोगी आयुष्यासाठी रुग्णालयाच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन; आजच करा नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : निरोगी आयुष्यासाठी रुग्णालयाच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन; आजच करा नोंदणी

नाशिक : सोनोग्राफी मशीन प्रकरणी डॉ. भंडारी दाम्पत्य दावा दाखल करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड येथे अवैधरीत्या सोनोग्राफी मशीन बाळगल्याचा ठपका ठेवून महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, संबंधित रुग्णालयाची इमारत स्वमालकीची असली तरी ती जागा भाडेतत्त्वावर दिलेली होती. या प्रकरणात झालेली कारवाई चुकीची असून, त्यातून बदनामी झाली आहे. त्यामुळे लवकरच संबंधितांवर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा डॉ. राजेंद्र व सुनीता भंडारी दाम्पत्याने पत्रकार परिषदेत …

The post नाशिक : सोनोग्राफी मशीन प्रकरणी डॉ. भंडारी दाम्पत्य दावा दाखल करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोनोग्राफी मशीन प्रकरणी डॉ. भंडारी दाम्पत्य दावा दाखल करणार

नाशिक : शेतातून जाणा-या रस्त्याच्या वादातून सख्या भावाचा भावावर जीवघेणा हल्ला

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा मालेगाव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे शेतीच्या रस्त्याच्या वादातून सख्या भावाने सख्खा माजी सैनिक असलेला भाऊ व भावजय आणि पुतणीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.  या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना ताब्यात घेतले आहे. याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शेतीच्या रस्त्याच्या वादातून …

The post नाशिक : शेतातून जाणा-या रस्त्याच्या वादातून सख्या भावाचा भावावर जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतातून जाणा-या रस्त्याच्या वादातून सख्या भावाचा भावावर जीवघेणा हल्ला

नाशिक : येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ताच व्हेंटिलेटरवर, प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. लासलगाव नवीन बाजार समितीशेजारील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे बांधकाम विभागाच्या वतीने साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे हे खड्डे आता रुग्णांच्या जिवावर उठले आहेत अशा भावना व्यक्त होत आहेत. बारामती-फलटण रस्त्यावरील खड्डे बुजवले; अजितदादा पवार यांच्या सूचनेची अंमलबजावणी येथील …

The post नाशिक : येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ताच व्हेंटिलेटरवर, प्रशासनाचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ताच व्हेंटिलेटरवर, प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक : त्र्यंबक तीर्थस्थळी दु: खाचे सावट; बस उलटल्याने झालेल्या अपघातातील जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वरला तीर्थपर्यटनाला आलेल्या बुलडाणा येथील भाविकांची बस ब्रह्मगिरीनजीकच्या उतारावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटून अपघातात १५ भाविक जखमी झाले. सर्व जखमींना ञ्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुलडाणानजीकच्या चांडोल गावातील 29 भाविक ञ्यंबकेश्वरला सोमवारी सकाळी देवदर्शनासाठी आले होते. त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने …

The post नाशिक : त्र्यंबक तीर्थस्थळी दु: खाचे सावट; बस उलटल्याने झालेल्या अपघातातील जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबक तीर्थस्थळी दु: खाचे सावट; बस उलटल्याने झालेल्या अपघातातील जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल

नाशिक : मिनी बस पलटल्याने 13 प्रवासी जखमी

नाशिक (त्र्यंबक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची मिनी बस पलटी झाल्याची घटना घडली असून 29 पैकी 13 प्रवासी जखमी झाले आहेत.  ब्रम्हगिरी वरून दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी पुढील प्रवासासाठी प्रारंभ केला. बसमध्ये प्रवास सुरु झाल्यापासून प्रवासामध्ये उतारावरून खाली येत असताना संस्कृती हॉटेल जवळ पर्यटन केंद्र येथे वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व बस थेट …

The post नाशिक : मिनी बस पलटल्याने 13 प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मिनी बस पलटल्याने 13 प्रवासी जखमी

नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागाबरोबरच सिडको विभागात 200 खाटांचे रुग्णालय उभे राहणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव मनपाच्या वैद्यकीय विभागाने तयार केला आहे. त्यासाठी नाशिक पूर्वचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी पाठपुरावा केला होता. जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यामुळेच प्रस्ताव तयार झाले असून, दोन्ही रुग्णालयांसाठी …

The post नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव

जळगाव : शेतात बैलजोडी घुसल्याने काका-पुतण्यात वाद होऊन एकाचा मृत्यू

 जळगाव (पाचोरा) : पुढारी वृत्तसेवा शेतात बैल घुसल्याच्या कारणावरुन काका-पुतण्यात वाद होऊन वादाचे पर्यवसन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये जखमी पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिसांनी मयताच्या चुलत भावास ताब्यात घेतले आहे. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचे निधन या घटनेबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांकडुन प्राप्त …

The post जळगाव : शेतात बैलजोडी घुसल्याने काका-पुतण्यात वाद होऊन एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेतात बैलजोडी घुसल्याने काका-पुतण्यात वाद होऊन एकाचा मृत्यू

नाशिक : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याच्या मृत्यू; पालकांचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ताप आलेल्या आठ महिन्यांच्या बालकाचा मुंबईनाका येथील खासगी रुग्णालयात मंगळवारी (दि. ११) सायंकाळी मृत्यूनंतर डॉक्टरांचे दुर्लक्ष आणि हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला. संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय पालकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालयात काही काळ तणाव पसरला होता. परंतु पोलिसांनी समजूत काढून जिल्हा रुग्णालयीन समितीमार्फत पडताळणी …

The post नाशिक : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याच्या मृत्यू; पालकांचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याच्या मृत्यू; पालकांचा आरोप

नाशिक : जिल्ह्यात सव्वा लाख महिलांंची मोफत आरोग्य तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवरात्रोत्सवात आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणीला 18 वर्षांवरील मुली तसेच महिलांकडून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत 26 सप्टेंबरला सुरू झालेली मोहीम 26 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर गरजेनुसार औषधोपचारही केले जात आहेत. आतापर्यंत या …

The post नाशिक : जिल्ह्यात सव्वा लाख महिलांंची मोफत आरोग्य तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात सव्वा लाख महिलांंची मोफत आरोग्य तपासणी