नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात पाथरे येथील तरुण जखमी 

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात कोळगाव माळ रस्त्यावर नरोडे वस्ती जवळ रविवारी (दि. 18) दुपारी 3.30 च्या सुमारास उसामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दोन तरूणांवर हल्ला केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिंहगडावरील हत्ती टाक्यात पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; शेवाळावर पाय घसरून …

The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात पाथरे येथील तरुण जखमी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात पाथरे येथील तरुण जखमी 

नाशिक : बहुजन समाज पक्षाची नाशिकरोडला निदर्शने

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या नाशिकरोड येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या सर्वसुविधायुक्त चार मजली इमारतीचे काम सन २०१८ मध्ये पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही या रुग्णालयात सर्वसामान्यांना आवश्यक नागरी सुविधा मिळत नाहीत. याविरोधात बहुजन समाज पक्षाच्या वतीने मनपाच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयासमोर एकदिवसीय निदर्शने करण्यात आली. औरंगाबाद : आधार कार्ड काढून घरी परतणारी चिमुकली ठार बाळासाहेब …

The post नाशिक : बहुजन समाज पक्षाची नाशिकरोडला निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बहुजन समाज पक्षाची नाशिकरोडला निदर्शने

नाशिक : मोलमजुरी करणार्‍या महिलेची भररस्त्यात प्रसूती, जुळ्या मुलींचा जन्म

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा औदुंबरनगर-अमृतधाम परिसरातील रस्त्यावरून जाताना मोलमजुरी करणारी महिला भररस्त्यात प्रसूत झाल्याची घटना घडली. या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. शुक्रवारी (दि.29) दुपारी 12.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेत माजी नगरसेविका प्रियंका माने, डॉ. राजेंद्र बोरसे व स्थानिक नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरल्याने महिलेच्या प्रसूतीनंतरची प्रक्रिया सुखरूप पार पडल्याचे दिसून आले. औदुंबरनगर-अमृतधाम येथील …

The post नाशिक : मोलमजुरी करणार्‍या महिलेची भररस्त्यात प्रसूती, जुळ्या मुलींचा जन्म appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोलमजुरी करणार्‍या महिलेची भररस्त्यात प्रसूती, जुळ्या मुलींचा जन्म

नाशिक : महापालिका आयुक्तांकडून रुग्णालय, प्रकल्पांची पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवनियुक्त महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी (दि.26) महापालिकेच्या पूर्व, पश्चिम, पंचवटी आणि नाशिकरोड विभागीय कार्यालयांसह काही प्रकल्प आणि रुग्णालयांची पाहणी करून माहिती घेतली. विभागीय कार्यालयांमधील एक खिडकी योजनेची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपआयुक्त प्रशासन मनोज घोडे-पाटील उपस्थित होते. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, नवीन बिटको रुग्णालयाची पाहणी करून …

The post नाशिक : महापालिका आयुक्तांकडून रुग्णालय, प्रकल्पांची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका आयुक्तांकडून रुग्णालय, प्रकल्पांची पाहणी

नाशिक : रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याने रुग्णालयाला 25 हजारांचा दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याप्रकरणी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शरणपूर रोडवरील एका रुग्णालयाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या आदेशानुसार तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 4) नाशिक पश्चिम …

The post नाशिक : रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याने रुग्णालयाला 25 हजारांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याने रुग्णालयाला 25 हजारांचा दंड