नाशिक : चाकणमधून वाहन चोरणारा नाशिकला गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुणे जिल्ह्यातील चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून छोटा टेम्पो वाहन चोरणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अंबड परिसरातून जेरबंद केले आहे. अनिल यादव (३०, रा. उत्तर प्रदेश) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित अनिल यादव हा एमएच १४ केए ९६७८ क्रमांकाच्या टेम्पोवर चालक म्हणून कामास होता. त्याने सोमवारी (दि.२०) मालकाच्या संमतिविना …

The post नाशिक : चाकणमधून वाहन चोरणारा नाशिकला गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चाकणमधून वाहन चोरणारा नाशिकला गजाआड

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील ढकांबे दरोड्याच्या गुन्ह्याची पोलिसांकडून उकल

नाशिक (दिंडोरी / ढकांबे) : पुढारी वृत्तसेवा येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलीसांना यश आले असून आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोरांना पोलिसांनी  गजाआड केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी ढकांबे मानोरी शिवारातील शेतकरी रतन शिवाजी बोडके यांच्या मालकीच्या शिवकमल बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात ६ जणांनी प्रवेश केला. …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यातील ढकांबे दरोड्याच्या गुन्ह्याची पोलिसांकडून उकल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यातील ढकांबे दरोड्याच्या गुन्ह्याची पोलिसांकडून उकल