नाशिकला कवड्यांची माळ पाहण्यासाठी झुंबड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधत छत्रपती सेनेने साकारलेली 21 फूट लांबीची आणि 71 फूट उंचीची विश्वविक्रमी कवड्यांची माळ पाहण्यासाठी शनिवारी (दि.18) नाशिककरांची झुंबड उडाली. छत्रपती सेनेकडून दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लोक लायकीनुसार बोलत असतात : अनुपम खेर छत्रपती सेनेने यंदाच्या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळ्याची आगळीवेगळी परंपरा कायम राखली आहे. सीबीएस येथील …

The post नाशिकला कवड्यांची माळ पाहण्यासाठी झुंबड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला कवड्यांची माळ पाहण्यासाठी झुंबड

डोळ्याचे पारणे फेडणारा महाराजांचा हा पुतळा कुठे आणि किती फुटांचा?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या अशोकस्तंभ येथील साईबाबा मित्रमंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची तब्बल ६१ फूट मूर्ती साकारली आहे. मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, या भव्यदिव्य मूर्तीची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याची माहिती भाजप माथाडी सेलचे शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी दिली. यंदाच्या शिवजयंतीचा उत्साह काही औरच असून, बहुतांश मंडळांनी दिव्य भव्य असे …

The post डोळ्याचे पारणे फेडणारा महाराजांचा हा पुतळा कुठे आणि किती फुटांचा? appeared first on पुढारी.

Continue Reading डोळ्याचे पारणे फेडणारा महाराजांचा हा पुतळा कुठे आणि किती फुटांचा?

नाशिक : शिवबाच्या जन्मोत्सवासाठी दोन वर्षीय शिवकन्येचा खारीचा वाटा

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा स्त्री म्हणजे शिवबाची तलवार, स्त्री म्हणजे दुर्गाचा अवतार… अशा रणरागीणी स्त्रीचे तळपते रुप … शिवजन्म सोहळ्यानिमित्ताने अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरडीने आपल्या खाऊचे पैसे शिवरायांच्या जन्मोत्सवासाठी खारीचा वाटा म्हणून हसत हसत दिले आहेत. नाशिकरोड परिसरातील दोन वर्षीय शिवकन्या आर्या शंतनु निसाळ हीला आपल्या नातेवाईकांकडून, आई-वडिलांकडून आणि आजी-आजोबांकडून वर्षभर खाऊसाठी पैसे …

The post नाशिक : शिवबाच्या जन्मोत्सवासाठी दोन वर्षीय शिवकन्येचा खारीचा वाटा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवबाच्या जन्मोत्सवासाठी दोन वर्षीय शिवकन्येचा खारीचा वाटा