नाशिक : आज आहे हृदयदिन…..‘वोक्हार्ट’ केली जनजागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जागतिक हृदयरोग दिनाचे औचित्य साधून वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे शहरातील विविध जॉगिंग ट्रॅकवर जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी स्वत: हृदयच मॅस्कोटच्या रूपात येऊन स्ट्रेच बॉल्सचे वाटप करून नागरिकांशी संवाद साधू लागले. तसेच योग्य काळजी कशी घ्यावी, याबाबत जनजागृतीही केली. Iran Protest : हिजाब विरोध | या गायिकेने सर्वांसमोर कापले केस (Video) जॉगिंग ट्रॅकवर मोठ्या …

The post नाशिक : आज आहे हृदयदिन.....‘वोक्हार्ट’ केली जनजागृती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आज आहे हृदयदिन…..‘वोक्हार्ट’ केली जनजागृती

नाशिक : सीटबेल्ट न लावलेल्या 96 हजार जणांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०२१ या पाच वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये दोन हजार ५७२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ५५ जण कारमधून प्रवास करीत होते. याच कालावधीत शहरात सीटबेल्ट न लावलेल्या ९५ हजार ९८५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, तरीदेखील वाहनचालकांमध्ये सीटबेल्ट न लावण्याचे प्रमाण अद्यापही वाढलेले दिसत नाही. पावसामुळे …

The post नाशिक : सीटबेल्ट न लावलेल्या 96 हजार जणांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीटबेल्ट न लावलेल्या 96 हजार जणांवर कारवाई

नाशिक : विद्यार्थी परिपाठात गाणार ‘गोदा गीत’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘दक्षिण गंगा’ अशी ओळख असलेल्या गोदावरी नदीचे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली 15 ऑगस्ट रोजी गोदा कृतज्ञता व संवर्धन गीताचे अनावरण कालिदास कलामंदिरात झाले. त्यानुसार आता हे गीत विद्यार्थ्यांच्या परिपाठात समाविष्ट करण्यात येऊन दररोज प्रार्थनेच्या वेळी गायले जाणार …

The post नाशिक : विद्यार्थी परिपाठात गाणार ‘गोदा गीत’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थी परिपाठात गाणार ‘गोदा गीत’