चिंताजनक : उष्मा निर्देशांक अतिउच्च धोका पातळीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तळपत्या उन्हाबरोबरच जिल्ह्यातील ५२ महसुली मंडळांत उष्मा निर्देशांकाने अतिउच्च धोका पातळी गाठली आहे. वाढत्या उष्मा निर्देशांकाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या मंडळांत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने स्थानिक यंत्रणांमार्फत उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. देशात यंदा उष्णतेची लाट आहे. महाराष्ट्रातील सरासरी तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. …

The post चिंताजनक : उष्मा निर्देशांक अतिउच्च धोका पातळीवर appeared first on पुढारी.

Continue Reading चिंताजनक : उष्मा निर्देशांक अतिउच्च धोका पातळीवर

नाशिक जिल्ह्यात ४६ महसुली मंडळ दुष्काळी…!

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शासनाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने गुरुवारी (दि.९) राज्यातील २६९ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड, नांदगाव, देवळा, कळवण, चांदवड व बागलाण या सात तालुक्यांतील ४६ मंडळांचा त्यात समावेश आहे. नाशिक जिल्हा संपूर्ण दुष्काळी घोषित करावा, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी शासनाकडे केली होती. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन …

The post नाशिक जिल्ह्यात ४६ महसुली मंडळ दुष्काळी...! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ४६ महसुली मंडळ दुष्काळी…!