केंद्रीय विधी व न्याय विभागाकडून दीड हजार वकिलांची नियुक्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय विधी व न्याय विभागाने नोटरीच्या कार्यवाहीलाही वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित अर्जांवर अंतिम निर्णय घेत महाराष्ट्रातील १४ हजार ६४८ वकिलांना नोटरी करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील दीड हजार वकिलांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नोटरींची संख्या आठ ते दहा पटीने वाढली आहे. न्यायालयीन कामकाजात …

The post केंद्रीय विधी व न्याय विभागाकडून दीड हजार वकिलांची नियुक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्रीय विधी व न्याय विभागाकडून दीड हजार वकिलांची नियुक्ती

प्रतिज्ञापत्र दिल्यास ईडी-सीबीआय चौकशी नाही; माजी गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तीन वर्षांपूर्वी 100 कोटींच्या कथित आरोपावेळी प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यास तुमची ईडी-सीबीआय चौकशी हाेणार नाही, अशी ऑफर भाजपच्या विदर्भातील मोठ्या नेत्याने दिली होती. पण, प्रतिज्ञापत्रातील मुद्दे पाहता, तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार क्षणार्धात पडले असते, असा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी (दि. २) केला. तसेच १०० काेटींचे आराेप खोटे असल्यानेच शासन …

The post प्रतिज्ञापत्र दिल्यास ईडी-सीबीआय चौकशी नाही; माजी गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट appeared first on पुढारी.

Continue Reading प्रतिज्ञापत्र दिल्यास ईडी-सीबीआय चौकशी नाही; माजी गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

कामे खोळंबली; मुद्रांक विक्रेत्यांकडे नागरिकांच्या रांगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने जिल्ह्यात मुद्रांक (स्टॅम्पपेपर) चा तुटवडा होत आहे. त्यामुळे पक्षकार, वकील, नागरिक यांची स्टॅम्पसाठी धावपळ होताना दिसत आहे. तसेच स्टॅम्पअभावी अनेकांची कामे खोळंबल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी स्टॅम्प मिळत आहे त्या मुद्रांक (Stamp paper) विक्रेत्यांकडे नागरिकांच्या रांगा दिसत आहेत. निबंधक कार्यालयात मालमत्तेच्या नोंदणीसाठी, महसूल विभागात विविध …

The post कामे खोळंबली; मुद्रांक विक्रेत्यांकडे नागरिकांच्या रांगा appeared first on पुढारी.

Continue Reading कामे खोळंबली; मुद्रांक विक्रेत्यांकडे नागरिकांच्या रांगा

नाशिकमधील धक्कादायक निवाडा: दुसरा विवाह केल्यास पतीला 51 हजार रुपये देण्याची अट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्यानंतर ती गर्भवती राहिली. दरम्यान, या मुलीची फारकत जातपंचायतीने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतापजनक बाब म्हणजे पीडितेचा पहिला पती दुसरा विवाह करू शकतो. मात्र, पीडितेने दुसरा विवाह केल्यास तिला पहिल्या पतीस 51 हजार रुपये द्यावे लागेल, असा धक्कादायक निकाल जातपंचायतीने दिल्याची माहिती जातपंचायत मूठमाती अभियानचे कार्यवाह …

The post नाशिकमधील धक्कादायक निवाडा: दुसरा विवाह केल्यास पतीला 51 हजार रुपये देण्याची अट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील धक्कादायक निवाडा: दुसरा विवाह केल्यास पतीला 51 हजार रुपये देण्याची अट