जळगाव: खडकी येथील वसतीगृहात मुलींसह अल्पवयीन मुलावरही लैंगिक अत्याचार

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : एरंडोल तालुक्यातील खडकी गावात मुलींच्या वसतीगृहातील ५ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण काळजी वाहकानेच केल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत काळजीवाहक तसेच त्याची पत्नी (वसतीगृहाच्या अधीक्षका) आणि सचिव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आता आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. वसतिगृहाचा काळजीवाहक गणेश पंडित याने अल्पवयीन मुलावरही अत्याचार केल्याची तक्रार पीडित …

The post जळगाव: खडकी येथील वसतीगृहात मुलींसह अल्पवयीन मुलावरही लैंगिक अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: खडकी येथील वसतीगृहात मुलींसह अल्पवयीन मुलावरही लैंगिक अत्याचार