राज्यातील २५३ हून अधिक पाणी पुरवठा योजनांचा मार्ग मोकळा !

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशनच्या अंतर्गत विहीत दरडोई खर्चापेक्षा जास्त खर्च असणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या उच्चाधिकारी समितीतर्फे मान्यता घ्यावी लागते. या अनुषंगाने मंगळवारी (६ सप्टेंबर) मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजिप्रा) अंतर्गत येणाऱ्या २, तर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या २५३ अशा …

The post राज्यातील २५३ हून अधिक पाणी पुरवठा योजनांचा मार्ग मोकळा ! appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील २५३ हून अधिक पाणी पुरवठा योजनांचा मार्ग मोकळा !

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेनं अनर्थ टळला

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : गावठाण जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी एका तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ आणि दिव्यांगांना तीर्थक्षेत्र दर्शनासाठी नि:शुल्क ई-बस सेवा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी …

The post जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेनं अनर्थ टळला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेनं अनर्थ टळला

आयुध निर्माणीत ७५ किमी रेंज पॉडची निर्मिती; देशात प्रथमच होणार चाचणी

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : भुसावळ आयुध निर्माणीने सुरक्षा क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. याठिकाणी पिनाका रॉकेट लाँचर पॉडचे उत्पादन केले जाते. आतापर्यंत या मिसाईलची क्षमता ४५ किमी पर्यंत होती. आता पिनाकाची मारक क्षमता वाढणार असून, ७५ किलोमीटर रेंज असलेला गाइडेड पिनाका लाँचर पॉडचे भुसावळ आयुध निर्माणीत उत्पादन करण्यात आले आहे. याची डिआरडीओ मार्फत पोखरण येथे …

The post आयुध निर्माणीत ७५ किमी रेंज पॉडची निर्मिती; देशात प्रथमच होणार चाचणी appeared first on पुढारी.

Continue Reading आयुध निर्माणीत ७५ किमी रेंज पॉडची निर्मिती; देशात प्रथमच होणार चाचणी

राजकीय सूडबुद्धीतून दूध संघावर कारवाई: एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा दूध संघात कर्मचारी भरतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, यासाठी ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेण्यात आली असून अद्याप कुठल्याही उमेदवारास नियुक्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे भ्रष्टाचार करण्याचा विषयच येत नाही. नियमानुसार संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप किंवा चौकशी व्हायला हवी होती. मात्र अशी कुठलीही परिस्थिती नसताना दूध संघावर प्रशासक …

The post राजकीय सूडबुद्धीतून दूध संघावर कारवाई: एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय सूडबुद्धीतून दूध संघावर कारवाई: एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका

जळगाव : भरदिवसा तरुणाची हत्या, दोन तासात तिघे आरोपी जेरबंद

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरातील शाहू नगर परिसरात भरदिवसा तरुणाच्या खुनाची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळकी मील ते रेल्वे ट्रॅक दरम्यान असलेल्या गटारीत या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. जवळच रक्त आणि काही दगड पडलेले असल्याने खुनाच्या संशयावरुन पोलिसांनी तपास करत दोनच तासात तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहू नगर …

The post जळगाव : भरदिवसा तरुणाची हत्या, दोन तासात तिघे आरोपी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भरदिवसा तरुणाची हत्या, दोन तासात तिघे आरोपी जेरबंद

जळगावात स्कॉर्पिओतून गुरांची तस्करी, पाच गायींची सुटका

जळगाव; पुढारी ऑनलाईन : आजवर मोठ्या मालवाहू वाहनांद्वारे गुरांची तस्करी होण्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र, जळगावात स्कॉर्पिओ गाडीतून गुरे कोंबून त्यांच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरातून बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनावर शहर पोलिसांनी कारवाई केली. या वाहनात कोंबण्यात आलेल्या …

The post जळगावात स्कॉर्पिओतून गुरांची तस्करी, पाच गायींची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात स्कॉर्पिओतून गुरांची तस्करी, पाच गायींची सुटका

जळगाव : भडगाव तालुक्यातील जवानाचा रेल्वेत प्रवासादरम्यान मृत्यू, गावावर शोककळा

जळगाव : भातखंडे (ता. भडगाव) येथील रहिवासी सैन्य दलातील जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील (वय ४०) यांचे युनीट बिकानेर येथून आगरतळा या ठिकाणी जात असतांना गोरखपुर जवळ रेल्वे प्रवासात त्यांची अचानक तब्येत खराब झाली. तेथील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने भातखंडे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात …

The post जळगाव : भडगाव तालुक्यातील जवानाचा रेल्वेत प्रवासादरम्यान मृत्यू, गावावर शोककळा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भडगाव तालुक्यातील जवानाचा रेल्वेत प्रवासादरम्यान मृत्यू, गावावर शोककळा

Jalgaon : ‘लकी ड्रॉ’ च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा

जळगाव : शहरातील तरूणाला लकी ड्रॉ लागल्याचे सांगून ४३ हजार ४५० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Prabhas-Anushka : ‘बाहुबली’नंतर हे साऊथ स्टार पुन्हा एकत्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसएमआयडी महाविद्यालय परिसरातील रहिवासी हेमंत गुलाब चौधरी (वय-३४) यांच्या मोबाईलवर २८ जून रोजी एक मॅसेज …

The post Jalgaon : 'लकी ड्रॉ' च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : ‘लकी ड्रॉ’ च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा