जळगाव : अतिक्रमण प्रश्नी मोर्चेकरी आक्रमक; पालकमंत्र्यांनी रस्त्यावर मांडला ठिय्या

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढू नये, या मागणीसाठी संविधान दिनी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने जी.एस.मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने ठिय्या आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलनकर्ते यांनी आकाशवाणी चौकात येवून थेट रस्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी …

The post जळगाव : अतिक्रमण प्रश्नी मोर्चेकरी आक्रमक; पालकमंत्र्यांनी रस्त्यावर मांडला ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अतिक्रमण प्रश्नी मोर्चेकरी आक्रमक; पालकमंत्र्यांनी रस्त्यावर मांडला ठिय्या

Jalgaon : तिसऱ्या मार्गाने रेल्वे वाहतुकीला गती, १२ पैकी ७ गाड्यांचा आऊटरवरील सक्तीचा थांबा टळला

भुसावळ : भुसावळ ते जळगावदरम्यान केवळ अप-डाऊन असे दोनच ट्रॅक असल्याने भुसावळ ते भादली सेक्शनदरम्यान २४ तासांत किमान १२ गाड्यांना आऊटर, भादली स्थानकावर थांबा द्यावा लागायचा. मात्र, या २४ किमी अंतरात तिसरी नवीन रेल्वे लाइन टाकल्याने रेल्वे मार्ग व्यग्रस्तेचे प्रमाण १४० टक्क्यांहून ११० पर्यंत खाली आले. परिणाम आता २४ तासांत १२ ऐवजी ५ गाड्यांना गरजेनुसार …

The post Jalgaon : तिसऱ्या मार्गाने रेल्वे वाहतुकीला गती, १२ पैकी ७ गाड्यांचा आऊटरवरील सक्तीचा थांबा टळला appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : तिसऱ्या मार्गाने रेल्वे वाहतुकीला गती, १२ पैकी ७ गाड्यांचा आऊटरवरील सक्तीचा थांबा टळला

Jalgaon : बँकेतील सोन्यावर बॅंक मॅनेजरनेच मारला डल्ला, 1 कोटींचे सोने चोरुन झाला फरार

जळगाव : भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीज भागातील मणपुरम गोल्ड बँकेतील सुमारे 1 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून युपीतील मॅनेजरने पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बँकेचे ऑडीट सुरू असतानाच हा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील पांडुरंग टॉकीज भागात मणपुरम गोल्ड बँक असून सोने तारण ठेवून बँकेतर्फे …

The post Jalgaon : बँकेतील सोन्यावर बॅंक मॅनेजरनेच मारला डल्ला, 1 कोटींचे सोने चोरुन झाला फरार appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : बँकेतील सोन्यावर बॅंक मॅनेजरनेच मारला डल्ला, 1 कोटींचे सोने चोरुन झाला फरार

Jalgaon : क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न राहिले अपुर्ण, गॅस गिझरने घेतला विद्यार्थ्याचा बळी

जळगाव : बाथरूमच्या गिझरमधून गॅस गळती झाल्यामुळे १६ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना एरंडोल येथील रेणुका नगरात घडली आहे. यश (साई) वासुदेव पाटील असे या मुलाचे नाव आहे, तो इयत्ता दहावीत शिकत होता. त्याचे वडील व्ही. टी. पाटील हे त्याच शाळेत शिक्षक आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. साई हा …

The post Jalgaon : क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न राहिले अपुर्ण, गॅस गिझरने घेतला विद्यार्थ्याचा बळी appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न राहिले अपुर्ण, गॅस गिझरने घेतला विद्यार्थ्याचा बळी

सत्तेच्या लोभापायी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले : बावनकुळेंची घणाघाती टीका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस धार्जिणे बनले आहेत. राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात, आदित्य ठाकरे मात्र राहुल गांधींना मिठी मारतात. बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी माफ केले नसते. सत्तेच्या लोभापायी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे विचार स्वीकारले आहेत. आता केवळ पक्षाची घटना बदलणे बाकी आहे. सामनामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्क्रीप्ट छापून येते. हिंदुत्वावादी …

The post सत्तेच्या लोभापायी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले : बावनकुळेंची घणाघाती टीका appeared first on पुढारी.

Continue Reading सत्तेच्या लोभापायी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले : बावनकुळेंची घणाघाती टीका

जळगाव : श्रध्दाच्या मारेकऱ्याला फाशी द्या; ‘अभाविप’चे आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाने अवघा देश हादरलाय. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकर या तरुणीचा लिव्ह-इन पार्टनर आफताबने गळा दाबून खून केला. या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.१९) जळगाव महानगर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या …

The post जळगाव : श्रध्दाच्या मारेकऱ्याला फाशी द्या; 'अभाविप'चे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : श्रध्दाच्या मारेकऱ्याला फाशी द्या; ‘अभाविप’चे आंदोलन

Jalgaon : भुसावळात महिलेवर चाकूहल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : महिलेवरील चाकूहल्ला प्रकरणी भुसावळच्या दिनदयाल नगर भागातील तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत व जखमी महिलेने तिघांविरुद्ध भा.द.वि.307 सह विविध कलमानुसार फिर्याद दाखल केली आहे. पिडीत महिला तिच्या सासूकडे दिनदयाल नगर भागात गेली होती.  महिला ओट्यावर गप्पागोष्टी करत बसली असतांना परिसरात राहणारे तस्लीम शेख उर्फ काल्या सलीम शेख, …

The post Jalgaon : भुसावळात महिलेवर चाकूहल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : भुसावळात महिलेवर चाकूहल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

‘गिरीश महाजनांना मुलगा असता तर…’ एकनाथ खडसेंच्या विधानाची चर्चा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. गिरीश महाजन यांच्या घरातही पदे आहेत, त्यांच्या पत्नी साधना महाजन या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व नगराध्यक्ष कशा राहतात? दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही, नाहीतर कदाचित तो देखील राजकारणात आला असता, असे विधान एकनाथराव खडसे यांनी …

The post 'गिरीश महाजनांना मुलगा असता तर...' एकनाथ खडसेंच्या विधानाची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading ‘गिरीश महाजनांना मुलगा असता तर…’ एकनाथ खडसेंच्या विधानाची चर्चा

जळगाव : दूध संघ अपहार प्रकरणी पाचवा संशयीत अटकेत

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्हा दूध संघ अपहार प्रकरणातील पाचव्या संशयितास अटक करण्यात आली आहे. जास्त किमतीचे तुप अतिशय कमी किमतीत विक्री केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्याप्रकरणी सोमवारी (दि. १४) कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली होती. (Jalgaon) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवी मदनलाल …

The post जळगाव : दूध संघ अपहार प्रकरणी पाचवा संशयीत अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दूध संघ अपहार प्रकरणी पाचवा संशयीत अटकेत

आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्त्यांच्या भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांवर आरोप केले होते. शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप खडसे यांनी नाव न घेता गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर केला. खडसेंच्या या आरोपाला मंत्री गुलाबराव पाटील …

The post आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा