खून का बदला खून! न्यायालयाच्या आवारात हत्येचा डाव फसला

जळगाव : मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बापाने थेट न्यायालय परिसरातच संशयितांच्या हत्येचा कट रचला. संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळाल्याने मयत तरुणाचे वडिल महिलेचा बुरखा घालून पिस्तोल घेवून आला होता. पण त्याची एक चूक पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर सर्व सत्य बाहेर आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नशिराबाद …

The post खून का बदला खून! न्यायालयाच्या आवारात हत्येचा डाव फसला appeared first on पुढारी.

Continue Reading खून का बदला खून! न्यायालयाच्या आवारात हत्येचा डाव फसला

Jalgaon : टोकरे कोळी प्रमाणपत्रांवर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश

जळगाव : टोकरे कोळी समाजाच्या प्रमाणपत्राचा प्रश्‍न गंभीर बनला असतांनाच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जिल्ह्यातील तब्बल १४६० प्रमाणपत्रांबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याने समाजबांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. फैजपूर विभागीय कार्यालयात प्रलंबित असलेल्या १२५० टोकरे कोळी जात प्रमाणपत्राबाबत तसेच अमळनेर प्रांत कार्यालयात प्रलंबित असलेले २१० जात प्रमाणपत्र प्रकरणावर तात्काळ निर्णय घेण्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी …

The post Jalgaon : टोकरे कोळी प्रमाणपत्रांवर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : टोकरे कोळी प्रमाणपत्रांवर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश

Jalgaon : भुसावळात अवैध सावकारांवर छापेमारी

जळगाव : भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारीने मोठ्या प्रमाणावर डोके काढले असून, त्या संदर्भातील तक्रारी सहकार विभागाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात शहरात तीन ठिकाणी छापेमारी केली. मात्र रात्री उशिरापर्यंत पथकाच्या हाती काहीही लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. छापेमारीमुळे मात्र शहरातील अनेक अवैध सावकारांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. अवैध सावकारी विरूध्द सहकार …

The post Jalgaon : भुसावळात अवैध सावकारांवर छापेमारी appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : भुसावळात अवैध सावकारांवर छापेमारी

Jalgaon : चोपडा येथे कापड दुकानाला आग, तरुणाचा जळून मृत्यू

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा शहरात मुख्य बाजारपेठेतील राहुल एम्पोरिअम या तीन मजली कापड दुकानास गुरुवारी रात्री तीन वाजेच्या दरम्यान आग लागली. आगीत गौरव राखेचा (वय २७) या तरुणाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चोपडा येथील मेनरोड वरील इमारतीत तळ मजल्यावर कापड दुकान, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर रहिवास असणाऱ्या राहुल एम्पोरिएम या तीन मजली इमारतीस …

The post Jalgaon : चोपडा येथे कापड दुकानाला आग, तरुणाचा जळून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : चोपडा येथे कापड दुकानाला आग, तरुणाचा जळून मृत्यू

Jalgaon : चोपडा येथे कापड दुकानाला आग, तरुणाचा जळून मृत्यू

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा शहरात मुख्य बाजारपेठेतील राहुल एम्पोरिअम या तीन मजली कापड दुकानास गुरुवारी रात्री तीन वाजेच्या दरम्यान आग लागली. आगीत गौरव राखेचा (वय २७) या तरुणाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चोपडा येथील मेनरोड वरील इमारतीत तळ मजल्यावर कापड दुकान, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर रहिवास असणाऱ्या राहुल एम्पोरिएम या तीन मजली इमारतीस …

The post Jalgaon : चोपडा येथे कापड दुकानाला आग, तरुणाचा जळून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : चोपडा येथे कापड दुकानाला आग, तरुणाचा जळून मृत्यू

Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचे धक्के, नागरीकांमध्ये खळबळ

जळगाव : भुसावळ शहर व परिसरात शुक्रवारी सकाळी १०. ३५ मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. भुसावळसह लगतच्या कंडारी रायपुर भागातही दहा ते वीस सेकंद हे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात शुक्रवारी सकाळीच भूकंपाचे झटके बसले आहेत. भुसावळ, सावदा …

The post Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचे धक्के, नागरीकांमध्ये खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचे धक्के, नागरीकांमध्ये खळबळ

Jalgaon : गोद्री कुंभासाठी पाचशे एकरात साकारली सात नगरे, चार राज्यांचे मुख्यमंत्री येणार

जळगाव : गोद्री (ता. जामनेर) येथे २६ ते ३० जानेवारीदरम्यान पाचशे एकर क्षेत्रात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ होत आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. देशभरातील संत-महंत, चार राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्रिगण या कुंभाला उपस्थित राहणार आहेत. रोज लाखभर भाविक कुंभात येतील, असा अंदाज असून, त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी सात नगरांची निर्मिती करण्यात …

The post Jalgaon : गोद्री कुंभासाठी पाचशे एकरात साकारली सात नगरे, चार राज्यांचे मुख्यमंत्री येणार appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : गोद्री कुंभासाठी पाचशे एकरात साकारली सात नगरे, चार राज्यांचे मुख्यमंत्री येणार

Jalgaon : साकेगावात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खर्‍या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणारे रॅकेट येथे आढळले असून या प्रकरणी महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. साकेगाव येथे बनावट नोटांचे रॅकेट असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी याची खातरजमा करून …

The post Jalgaon : साकेगावात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : साकेगावात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

Jalgaon : ३३ लाखांचा संतूर साबण लंपास ; दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव(अमळनेर) : पुढारी वृत्तसेवा विप्रो कंपनीतून ३३ लाखांचा संतूर साबण घेऊन निघालेला ट्रक निर्धारित ठिकाणी न पोहोचल्यामुळे ट्रक चालकाने तब्बल ३३ लाखांचा संतूर साबण लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अनिलकुमार माइसुख पुनिया (रा.मंगलमुर्ती चौक, अमळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, दि. ४ जानेवारी …

The post Jalgaon : ३३ लाखांचा संतूर साबण लंपास ; दोघांविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : ३३ लाखांचा संतूर साबण लंपास ; दोघांविरुद्ध गुन्हा

एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाच्या आमदारावर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जहरी शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या दाढीवर नुसता हात ठेवला असता तर संजय राऊत खासदार आडवा पडला असता. राज्‍यसभा निवडणुकीत संजय राऊत यांना ४१ मते पडली. ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे …

The post एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील