Jalgaon : निवडणूक निकालानंतर राडा, दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय व पराभवाचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. दरम्‍यान दगडफेक देखील झाली असून यात भाजप कार्यकर्त्याचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. जामनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर देखील भाजपचे वर्चस्‍व राहिले आहे. या दरम्‍यान जामनेर तालुक्‍यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत …

The post Jalgaon : निवडणूक निकालानंतर राडा, दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : निवडणूक निकालानंतर राडा, दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

Jalgaon : फुकट्या प्रवाशांवर कारवाई, एकाच दिवसात २३ लाखांचा दंड वसुल

जळगाव : रेल्वेत विना तिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांची कमी नाहीत त्यातच जनरल बोगीत तिकीट तपासणी होत नसल्याने या डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांचीदेखील संख्या मोठी असल्याने अशा प्रवाशांवर कारवाईसाठी भुसावळ रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागात एक दिवसीय धडक तपासणी मोहिम राबवली. या माध्यमातून तब्बल 23.27 लाखांचे उत्पन्न मिळवण्यात आले तर फुकट्या प्रवाशांच्या गोटात कारवाईने प्रचंड खळबळ उडाली. …

The post Jalgaon : फुकट्या प्रवाशांवर कारवाई, एकाच दिवसात २३ लाखांचा दंड वसुल appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : फुकट्या प्रवाशांवर कारवाई, एकाच दिवसात २३ लाखांचा दंड वसुल

जळगाव : शेतात सापडलेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात महिला गंभीर जखमी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक शेतामध्ये निंदणी करणाऱ्या महिलेस गावठी बनावटीचा हातबॉम्ब सापडला. ही वस्तू काय आहे, हे पाहण्यासाठी बॉम्ब हातात घेताच तो फुटल्याने महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून तिला जळगावी हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक शिवारात तापी नदीच्या …

The post जळगाव : शेतात सापडलेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात महिला गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेतात सापडलेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात महिला गंभीर जखमी

जळगाव : शेतात सापडलेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात महिला गंभीर जखमी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक शेतामध्ये निंदणी करणाऱ्या महिलेस गावठी बनावटीचा हातबॉम्ब सापडला. ही वस्तू काय आहे, हे पाहण्यासाठी बॉम्ब हातात घेताच तो फुटल्याने महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून तिला जळगावी हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक शिवारात तापी नदीच्या …

The post जळगाव : शेतात सापडलेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात महिला गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेतात सापडलेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात महिला गंभीर जखमी

जळगाव : प्रेमविवाहाच्या रागातून भावाने बहिणीच्या सासऱ्याचा चिरला गळा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या संशयातून भावाने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. दगडू वामन खैरनार (वय ५२ रा. मेहुणबारे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात दीपक दगा गढरी (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत …

The post जळगाव : प्रेमविवाहाच्या रागातून भावाने बहिणीच्या सासऱ्याचा चिरला गळा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : प्रेमविवाहाच्या रागातून भावाने बहिणीच्या सासऱ्याचा चिरला गळा

जळगाव : खडसेंच्या पराभवानंतर ‘या’ गाण्यावर विरोधकांचा जल्लोष

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा गड असलेल्या या दूध संघाला सुरुंग लागला असून भाजप-शिंदे गटाने दूध संघावर विजय मिळवला आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी डीजेवर ‘आमचा नेता पावरफुल’ गाणे वाजवून जल्लोष केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही …

The post जळगाव : खडसेंच्या पराभवानंतर 'या' गाण्यावर विरोधकांचा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : खडसेंच्या पराभवानंतर ‘या’ गाण्यावर विरोधकांचा जल्लोष

जळगाव : आदिवासी क्लस्टरचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : जांबुटके येथील राज्यातील पहिल्या आदिवासी औद्योगिक समूहासाठी ३१.५१ हेक्टर जमीन शासनाने नुकतीच औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे येथील नियोजित आदिवासी औद्योगिक क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी भागातील उद्योजकांसाठी स्वतंत्र आदिवासी औद्योगिक समूह (Tribal Industrial Cluster) व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

The post जळगाव : आदिवासी क्लस्टरचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आदिवासी क्लस्टरचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

जळगाव जिल्ह्यात अटवाडे ग्रा. पं. निवडणुकीत सरपंच पदासह सर्व जागा बिनविरोध

जळगाव पुढारी वृत्‍तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यात रावेर तालुक्यातील अटवाडे गावच्या सर्व जागा बिनविरोध झाल्‍या आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दहा जागेसाठी फक्त दहाच उमेदवारी अर्ज आले आहे. माजी सरपंच गणेश महाजन व जयेश कुवटे यांच्या प्रयत्नामुळे सरपंचपद व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध …

The post जळगाव जिल्ह्यात अटवाडे ग्रा. पं. निवडणुकीत सरपंच पदासह सर्व जागा बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात अटवाडे ग्रा. पं. निवडणुकीत सरपंच पदासह सर्व जागा बिनविरोध

जळगाव : सावकारीत अडकलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील रावेर, यावल तालुक्यातील शेतकऱ्यांची अवैध सावकारीत अडकलेली १०० एकर जामीन शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश सावकारांचे जिल्हा निबंधक संतोष बिडवई यांनी दिले आहेत. आदेशाची प्रत १५ शेतकरी व त्यांच्या वारसांना देण्यात आली आहे. राज्यातील पहिलीच मोठी कारवाई असल्याचे जिल्हा उपनिबंधक यांनी सांगितले. याकामी सहनिबंधक मंगेशकुमार शहा, रावेर तालुक्याचे सहा. उपनिबंधक विजयसिंग …

The post जळगाव : सावकारीत अडकलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सावकारीत अडकलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश

शिक्षकांच्या मुलाने कोट्यवधींची मालमत्ता कुठून आणली; खडसेंची महाजनांवर टीका

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. नोट बंदीच्या काळात तुम्ही काय केलं? हे सर्वांना माहिती आहे. मला जास्त बोलायला लावू नका, असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला. मात्र त्यानंतर एकनाथ खडसे यांचा देखील पारा चांगलाच चढला. त्यांनी देखील गिरीश महाजनांवर …

The post शिक्षकांच्या मुलाने कोट्यवधींची मालमत्ता कुठून आणली; खडसेंची महाजनांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading शिक्षकांच्या मुलाने कोट्यवधींची मालमत्ता कुठून आणली; खडसेंची महाजनांवर टीका