जळगाव : गुलाबराव पाटलांविरोधात ठाकरे गट आक्रमक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल  आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पाटील यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावर कारवाई करावी. या मागणीसाठी जळगावात आज (दि.६) मोर्चा काढण्यात आला. शहरातील गोलाणी व्यापारी संकुलातील पक्षाच्या कार्यालयापासून …

The post जळगाव : गुलाबराव पाटलांविरोधात ठाकरे गट आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गुलाबराव पाटलांविरोधात ठाकरे गट आक्रमक

सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांची शुगर लेव्हल कमी झाल्याने त्या अस्वस्थ आहेत. त्यांचा रक्तदाब देखील कमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती समोर आल्यानंतर डॉक्टरांचे पथक त्या थांबलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. सुषमा अंधारे यांच्या भाषणासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन सभा घेणार …

The post सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल

सुषमा अंधारे राष्ट्रवादीकडून आलेलं पार्सल : गुलाबराव पाटील

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धरणगाव येथे प्रबोधन सभा घेऊन शिंदे गटावर चौफेर टीका केली. यातही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अंधारे यांनी सडकून टीका केली. यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेबद्दल बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, अशा …

The post सुषमा अंधारे राष्ट्रवादीकडून आलेलं पार्सल : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading सुषमा अंधारे राष्ट्रवादीकडून आलेलं पार्सल : गुलाबराव पाटील

जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाच्या दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात शिंदे गटातील आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच  असून, एकमेकांविरुध्द ट[काटिप्पणी केली जात आहे. यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आ. चिमणराव पाटील यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. तरीही हे दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार …

The post जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाच्या दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाच्या दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच

जळगावात तीन पाटलांमध्ये जुंपली; गुलाबराव यांच्याविरोधात चिमणरावांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नवी मुंबई; राजेंद्र पाटील : उत्तर महाराष्ट्रातील खान्देश हा राजकीय पटलावर सध्या चांगलाच गाजत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून त्यांच्याच पक्षातील म्हणजे शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांना मिळणारी सापत्निक वागणूक, मतदारसंघात हस्तक्षेप आणि मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागू नये, यासाठी केले जाणारे प्रयत्न यामुळे तीन पाटलांमधील वाद शिगेला पोहचला आहे. …

The post जळगावात तीन पाटलांमध्ये जुंपली; गुलाबराव यांच्याविरोधात चिमणरावांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात तीन पाटलांमध्ये जुंपली; गुलाबराव यांच्याविरोधात चिमणरावांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; भोसरी प्रकरणात पुन्हा चौकशीचे आदेश

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: भोसरी भूखंड प्रकरणामुळे तत्कालीन माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना राजीनामा द्यावा लागला होता. तर पुन्हा या प्रकरणात आता न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्याने खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत. पुण्यातील एसीबीने न्यायालयाकडे या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर ती न्यायालयाने मान्य केली आहे. भाजप सरकारच्या काळात मंत्री पदावर असताना खडसे (Eknath …

The post एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; भोसरी प्रकरणात पुन्हा चौकशीचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; भोसरी प्रकरणात पुन्हा चौकशीचे आदेश

जळगाव : अघोरी शक्तीची भीती घालून भोंदू बाबाने केली ११ लाखांची फसवणूक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा :  आज 21 व्या शतकात वावरतानाही समाजमनातील अंधश्रद्धा कायम आहे. याचाच गैरफायदा घेत काही कुप्रवृत्ती सर्वसामान्यांच्या धार्मिक भावनांशी खेळ करत आहेत. जळगावात असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. आपल्या अंगात दैवी शक्ती आहे. तुमच्या घरात भूतबाधा व आत्म्याचा वास असून, असलेली भुताटकी दूर करण्यासाठी जळगावातील एका दाम्पत्याला भोंदूबाबाने तब्बल ११ लाखात …

The post जळगाव : अघोरी शक्तीची भीती घालून भोंदू बाबाने केली ११ लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अघोरी शक्तीची भीती घालून भोंदू बाबाने केली ११ लाखांची फसवणूक

Jalgaon : अमन मित्तल जळगावचे नवे जिल्हाधिकारी

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारीपदी अमन मित्तल यांची नियुकती करण्यात आली असून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. जळगावात बदलून येत असलेले मित्तल हे यापूर्वी लातूर मनपाचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. याबाबतचे आदेश प्रधान सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांनी काढले आहेत. …

The post Jalgaon : अमन मित्तल जळगावचे नवे जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : अमन मित्तल जळगावचे नवे जिल्हाधिकारी

सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का?

जळगाव, पुढारी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्याहस्ते पार पडला. यानंतर त्यांनी मुक्ताईनगर येथे जाहीर सभा घेऊन उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार केला. गुलाबराव पाटील यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे चुकीचे आहे. कुणीही …

The post सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का? appeared first on पुढारी.

Continue Reading सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का?

जळगाव : ‘ती’ ७० किमीपर्यंत नदीत वाहत गेली; साक्षात मृत्यूलाही तिने धूळ चारली…

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शेंगा तोडत असताना तिच्यासमोर अचानकपणे बिबट्या आला. त्यामुळे ती घाबरली आणि तिने शेजारच्या नदीत उडी मारली. तब्बल 13 तास 70 किलोमीटरपर्यंत ती वाहत गेली आणि अखेर मरणालाही वाकुली दाखवली…ही घटना आहे जळगाव जिल्ह्यातील कळंबे गावातील. लताबाई दिलीप कोळी हे तिचे नाव. लताबाई आपल्या शेतात भुईमुगाच्या शेंगा काढत होती तेव्हा एक बिबट्या …

The post जळगाव : 'ती' ७० किमीपर्यंत नदीत वाहत गेली; साक्षात मृत्यूलाही तिने धूळ चारली... appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘ती’ ७० किमीपर्यंत नदीत वाहत गेली; साक्षात मृत्यूलाही तिने धूळ चारली…