एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाच्या आमदारावर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जहरी शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या दाढीवर नुसता हात ठेवला असता तर संजय राऊत खासदार आडवा पडला असता. राज्‍यसभा निवडणुकीत संजय राऊत यांना ४१ मते पडली. ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे …

The post एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील

जळगाव : जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यातील एका सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरुन विरोधक आक्रमक झाले असून, जामनेर शहरात आज (दि. ७) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पुणे येथील शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजप नेते तथा मंत्री गिरीश …

The post जळगाव : जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळ्याची चौकशी सुरू

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाचे ईटीएस पथक दाखल झाले असून चौकशीला प्रारंभ केला आहे. उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करत आहे. हे पथक मुक्ताईनगरात दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या …

The post जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळ्याची चौकशी सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळ्याची चौकशी सुरू

Jalgaon Accident : अंगाला हळद लागण्यापूर्वीच तरुणाचा, सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा अपघातात मृत्यू

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एका घटनेत भावी नवरदेवाचा तर दुसऱ्या घटनेत सहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेचा मृत्यू झाला. तर या महिलेचा पती गंभीर जखमी झाला. या दोन्ही घटनांमुळे पातोंडा व जामदा गावावर शोककळा पसरली आहे. जामदा (ता. चाळीसगाव) येथील मोहन भाईदास सोनवणे (वय २३) हा मेहुणबारे येथून …

The post Jalgaon Accident : अंगाला हळद लागण्यापूर्वीच तरुणाचा, सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा अपघातात मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon Accident : अंगाला हळद लागण्यापूर्वीच तरुणाचा, सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा अपघातात मृत्यू

Jalgaon : मधुकर साखर कारखान्यासमोर कर्मचार्‍यांचे आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. यानंतर ठरल्याप्रमाणे कारखान्याची विक्री देखील झाली. मात्र थकीत वेतन मिळण्यासह कारखाना विक्री प्रकरणातील संशयकल्लोळ दुर करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलकांनी जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर यांची गाडी कारखान्याच्या गेटवर अडवून आपला रोष व्यक्त केला. जळगाव जिल्हा …

The post Jalgaon : मधुकर साखर कारखान्यासमोर कर्मचार्‍यांचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : मधुकर साखर कारखान्यासमोर कर्मचार्‍यांचे आंदोलन

जळगाव : महापालिकेसमोर भाजप-शिवसेना आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या महासभेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने महापालिकेसमोर जोरदार निदर्शने केली. तर यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भाजपच्या नगरसेवकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकाच वेळी एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या पक्षाने आंदोलन केले. जळगाव महापालिकेच्या सभेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रामायणातील रावणाबद्दल बोलत …

The post जळगाव : महापालिकेसमोर भाजप-शिवसेना आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महापालिकेसमोर भाजप-शिवसेना आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी

Jalgaon : बालविवाह पडला महागात, मुलीच्या तक्रारीवरून पतीसह 11 जणांवर गुन्हा

जळगाव : अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव तालुक्यातील लोंजे घडला असून या प्रकरणी पतीसह 11 संशयीतांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही चाळीसगाव तालुक्यातील लोंजे येथील रहिवासी असून सध्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे वास्तव्याला आहे. 15 जून 2021 रोजी दुपारी एक वाजता अल्पवयीन मुलीचा …

The post Jalgaon : बालविवाह पडला महागात, मुलीच्या तक्रारीवरून पतीसह 11 जणांवर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : बालविवाह पडला महागात, मुलीच्या तक्रारीवरून पतीसह 11 जणांवर गुन्हा

जळगाव मनपात रामायण-महाभारतावरुन राजकारण पेटले

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : महापालिकेची महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी भाजप सदस्य व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यात वाद सुरू असतांना उपमहापौरांनी रामायणातील रावणाबद्दल बोलत रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ होता, पण त्याच्या अहंकारामूळे तो नष्ट झाला असे सांगितले. भाजपने उपमहापौरांनी प्रभु श्रीरामामाचा अपमान केल्याचा आरोप करीत त्यांनी तत्काळ व्यासपीठावरून खालती उतरावे त्यांना या …

The post जळगाव मनपात रामायण-महाभारतावरुन राजकारण पेटले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव मनपात रामायण-महाभारतावरुन राजकारण पेटले

जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून जळगावात खुनाचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. बुधवारी (दि.२०) पुन्हा एकाचा खून करण्यात आला आहे. जळगावात या खुनामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एकाची चाकू भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २०) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. या …

The post जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून

Jalgaon : पारोळा तालुक्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला शिंदे गटाचा भगवा

पारोळा : तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंचासह सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रियेचा अंतिम निकाल आज पार पडला. यात आमदार चिमणराव पाटील यांनी सर्वच ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. यात कराडी, सावखेडे होळ व सावखेडे मराठ या ग्रामपंचायतींनी आपली निवडणूक बिनविरोध केली. पारोळा तालुक्यातील ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकला आहे. यात कराडी …

The post Jalgaon : पारोळा तालुक्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला शिंदे गटाचा भगवा appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : पारोळा तालुक्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला शिंदे गटाचा भगवा