धुळे : मेणबत्ती कारखाना दुर्घटना: दोघा मालकांसह सुपरवायझर, ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारात शोभेच्या मेणबत्तीच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. विशेषता या कारखान्यात स्फोटके बाळगली जात असताना सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसल्याची प्राथमिक बाब तपासात उघड झाली आहे. तर या संदर्भातील परवानग्या देखील तपासल्या जात आहेत. दरम्यान या प्रकरणात चार …

The post धुळे : मेणबत्ती कारखाना दुर्घटना: दोघा मालकांसह सुपरवायझर, ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मेणबत्ती कारखाना दुर्घटना: दोघा मालकांसह सुपरवायझर, ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल

Jalgaon : पारोळा तालुक्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला शिंदे गटाचा भगवा

पारोळा : तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंचासह सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रियेचा अंतिम निकाल आज पार पडला. यात आमदार चिमणराव पाटील यांनी सर्वच ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. यात कराडी, सावखेडे होळ व सावखेडे मराठ या ग्रामपंचायतींनी आपली निवडणूक बिनविरोध केली. पारोळा तालुक्यातील ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकला आहे. यात कराडी …

The post Jalgaon : पारोळा तालुक्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला शिंदे गटाचा भगवा appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : पारोळा तालुक्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला शिंदे गटाचा भगवा