जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून जळगावात खुनाचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. बुधवारी (दि.२०) पुन्हा एकाचा खून करण्यात आला आहे. जळगावात या खुनामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एकाची चाकू भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २०) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. या …

The post जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून