धुळे : ग्रा.पं.तील संगणक घरी वापरण्याबाबत हरकत घेतल्याने तरुणाला बेदम मारहाण

धुळे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीचा संगणक घरी वापरण्यासंदर्भात हरकत घेणाऱ्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार धुळे तालुक्यातील सातरणे गावात घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सातरणे ग्रामपंचायतीचा संगणक ज्ञानेश्वर भूमा पाटील हे त्यांच्या निवासस्थानी वापरत होते. ही बाब निदर्शनास आल्यामुळे गावातील तरुण शेतकरी बाळकृष्ण अभिमन्यू शिंदे यांनी हरकत घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये हा …

The post धुळे : ग्रा.पं.तील संगणक घरी वापरण्याबाबत हरकत घेतल्याने तरुणाला बेदम मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ग्रा.पं.तील संगणक घरी वापरण्याबाबत हरकत घेतल्याने तरुणाला बेदम मारहाण

जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून जळगावात खुनाचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. बुधवारी (दि.२०) पुन्हा एकाचा खून करण्यात आला आहे. जळगावात या खुनामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एकाची चाकू भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २०) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. या …

The post जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव हादरले! बसस्थानक परिसरात तरुणाचा खून

जळगाव: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा निर्घृण खून

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : शहरातील मेहरूण (Jalgaon murder) येथे राहणाऱ्या तरूणाचा तीक्ष्ण हत्यार आणि दगडाने वार करून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना आज (दि. १२) निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदिराजवळ घडली. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३, रा. मेहरूण, जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून …

The post जळगाव: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा निर्घृण खून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा निर्घृण खून