Jalgaon : मातेने दिला २६ बोटांच्या बाळाला जन्म, दुर्मिळ घटनेमुळे सर्वच आश्चर्यचकित

जळगाव : आपण आजवर २१ किंवा २२ बोटे असलेली मुले पाहिली असतील. मात्र यावल तालुक्यात तब्बल २६ बोटे असलेल्या बाळाला मातेने जन्म दिला आहे. निसर्गाचा हा एक चमत्कारच मानला जात असून, या दुर्मिळ घटनेमुळे डॉक्टरांसह सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. मध्य प्रदेशातील झिरन्या जि. खरगोन येथील रहिवासी असलेल्या ज्योती बारेला (वय २०) या महिलेला प्रसूती वेदना …

The post Jalgaon : मातेने दिला २६ बोटांच्या बाळाला जन्म, दुर्मिळ घटनेमुळे सर्वच आश्चर्यचकित appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : मातेने दिला २६ बोटांच्या बाळाला जन्म, दुर्मिळ घटनेमुळे सर्वच आश्चर्यचकित

Murder : भुसावळ हादरले! रेल्वे कर्मचाऱ्याने केली पत्नीसह आईची हत्या

जळगाव : भुसावळ शहरातील गुन्हेगारी नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातील वांजोळा रोड भागात दुहेरी खूनाची (Murder) घटना उघडकीस आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह वयोवृध्द आईची हत्या केली असून, त्याचा शालक या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. आज (दि. २३) पहाटे चारच्या सुमारास हे कृत्य घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात …

The post Murder : भुसावळ हादरले! रेल्वे कर्मचाऱ्याने केली पत्नीसह आईची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : भुसावळ हादरले! रेल्वे कर्मचाऱ्याने केली पत्नीसह आईची हत्या

जळगाव बाजार समिती सभापती निवडणुकीत राडा; भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्याने ‘मविआ’चा उमेदवार विजयी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नाट्यमय घटना घडून शामकांत सोनवणे यांची तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने वाद झाल्याचे दिसून आले. मात्र, भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्याने आघाडीचे सभापती पदाचे उमेदवार शामकांत सोनवणे विजयी झाले. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत …

The post जळगाव बाजार समिती सभापती निवडणुकीत राडा; भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्याने 'मविआ'चा उमेदवार विजयी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव बाजार समिती सभापती निवडणुकीत राडा; भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्याने ‘मविआ’चा उमेदवार विजयी

भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस महिनाभर रद्द, प्रवाशांची होणार गैरसोय

जळगाव : सध्या उन्हाळी सुट्या तसेच लग्नसराईमुळे रेल्वेत मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होत आहे. अशात नविन गाड्या सुरु करण्याऐवजी आता भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस २० मे पासून एक महिना रद्द करण्यात आली आहे. यामुळे भुसावळ विभागातून या गाडीने पुणे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होईल. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भुसावळ विभागातून पुण्याला जाण्यासाठी व येण्यासाठी …

The post भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस महिनाभर रद्द, प्रवाशांची होणार गैरसोय appeared first on पुढारी.

Continue Reading भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस महिनाभर रद्द, प्रवाशांची होणार गैरसोय

जळगाव : जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एका पत्राच्या माध्यमातून संजय पवार यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांना वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. यात त्यांनी शरद …

The post जळगाव : जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ

कर्नाटकात अॅन्टी इन्कम्बन्सीमुळे भाजपचा पराभव : गिरीश महाजन

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज (दि.१३) निकाल जाहीर झाला. यात सत्ताधारी भाजपला पराभूत करत काँग्रेसने बाजी मारली आहे. यात आम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. आम्ही तेथे कमी पडलो. त्या संदर्भात राज्य भाजप, केंद्रीय नेते मंथन करतील. अॅन्टी इन्कबन्सीमुळे आम्ही तेथे हरलो असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. जिल्हा दूध संघात एका …

The post कर्नाटकात अॅन्टी इन्कम्बन्सीमुळे भाजपचा पराभव : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading कर्नाटकात अॅन्टी इन्कम्बन्सीमुळे भाजपचा पराभव : गिरीश महाजन

राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील उन्हाचा पारा २ ते ३ अंशांची घसरून ४० अंशावर आला होता. मात्र आज गुरुवारी राज्यातील सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. (Highest Temperature) जिल्ह्यात सोमवार (ता. ८) पासून तापमान वाढण्यास सुरवात झाली …

The post राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद

जळगाव : वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पेटवले; रिक्षाला धडक दिल्याने ग्रामस्थ संतापले

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीने कळस गाठला आहे. मोठ्या प्रमाणावर वाळूचे चोरटी वाहतूक केली जात असल्याचे चित्र जिल्ह्यात सुरू आहे. त्यातच वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने लग्नात आलेल्या प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील आव्हाने गावात आज (दि.९) घडला. याबाबत सविस्तर वृत्त …

The post जळगाव : वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पेटवले; रिक्षाला धडक दिल्याने ग्रामस्थ संतापले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पेटवले; रिक्षाला धडक दिल्याने ग्रामस्थ संतापले