राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील उन्हाचा पारा २ ते ३ अंशांची घसरून ४० अंशावर आला होता. मात्र आज गुरुवारी राज्यातील सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. (Highest Temperature) जिल्ह्यात सोमवार (ता. ८) पासून तापमान वाढण्यास सुरवात झाली …

The post राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद

Jalgaon : महाबळेश्वरपेक्षाही जळगावचे तापमान थंड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  राज्यात जळगाव हॉटसिटी म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात उन्हाळ्यात सुर्य आग ओकत असल्याने सर्वाधिक तापमानाची नोंद होते. मात्र यंदा जिल्ह्यात प्रथमच राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंदी झाली आहे. तापमानाचा पारा 5 अंशांवर घसरला आहे. थंडीमुळे जिल्हा कमालीचा गारठला आहे, कमाल तापमानही 28 अंशापर्यत आले आहे. राज्यात जळगाव शहराचे सर्वाधिक कमी तापमान …

The post Jalgaon : महाबळेश्वरपेक्षाही जळगावचे तापमान थंड appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : महाबळेश्वरपेक्षाही जळगावचे तापमान थंड