जळगाव बाजार समिती सभापती निवडणुकीत राडा; भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्याने ‘मविआ’चा उमेदवार विजयी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नाट्यमय घटना घडून शामकांत सोनवणे यांची तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने वाद झाल्याचे दिसून आले. मात्र, भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्याने आघाडीचे सभापती पदाचे उमेदवार शामकांत सोनवणे विजयी झाले. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत …

The post जळगाव बाजार समिती सभापती निवडणुकीत राडा; भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्याने 'मविआ'चा उमेदवार विजयी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव बाजार समिती सभापती निवडणुकीत राडा; भाजप-शिंदे गटाच्या पाठिंब्याने ‘मविआ’चा उमेदवार विजयी

धुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपचा दारुण पराभव

धुळे: पुढारी वृत्तसेवा : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप आणि भदाणे गट पॅनलचा धुव्वा उडवित आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणूकीत आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडून आलेल्या एका जागेसह 16 उमेदवार निवडून आले आहेत. खासदार सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा …

The post धुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपचा दारुण पराभव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपचा दारुण पराभव

काँग्रेसने धुळे बाजार समिती ओरबडून खाल्ली : डॉ. सुभाष भामरे

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्षानुवर्ष शेतकरी नाडला जात आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून बाजार समितीत विविध योजना राबविण्यासाठी आम्ही बांधील आहोत. वर्षानुवर्ष आपल्याला ओरबडणार्‍यांच्या पाठिशी उभे राहायचे की बाजार समितीचा लौकीतार्थ वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍यांच्या बरोबर रहायचे, हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. आपल्याला सर्वांच्या सहकार्यातून धुळे बाजार समितीला आदर्श मार्केट कमिटी …

The post काँग्रेसने धुळे बाजार समिती ओरबडून खाल्ली : डॉ. सुभाष भामरे appeared first on पुढारी.

Continue Reading काँग्रेसने धुळे बाजार समिती ओरबडून खाल्ली : डॉ. सुभाष भामरे