जळगाव : आदिवासी क्लस्टरचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : जांबुटके येथील राज्यातील पहिल्या आदिवासी औद्योगिक समूहासाठी ३१.५१ हेक्टर जमीन शासनाने नुकतीच औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे येथील नियोजित आदिवासी औद्योगिक क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी भागातील उद्योजकांसाठी स्वतंत्र आदिवासी औद्योगिक समूह (Tribal Industrial Cluster) व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

The post जळगाव : आदिवासी क्लस्टरचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आदिवासी क्लस्टरचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी