नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या “अक्षता समिती” ने थांबविला बालविवाह

नंदुरबार,पुढारी वृत्तसेवा : दुर्गम भागातील एका अल्पवयीन मुलीच्या पालकांपर्यंत पोहोचून त्यांचे वेळीच समुपदेशन करीत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या “अक्षता समिती” ने बालविवाह थांबविला. आदिवासी भागातील समस्येचे मूळ बनलेल्या बालविवाह समस्येवर उपाय करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सुरू केलेल्या अक्षता समितीच्या कार्यालयास्वरूपात यश मिळू लागले आहे. याविषयी अधिक वृत्त असे की, बालविवाह …

The post नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या "अक्षता समिती" ने थांबविला बालविवाह appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या “अक्षता समिती” ने थांबविला बालविवाह

जळगाव : सावकारीत अडकलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील रावेर, यावल तालुक्यातील शेतकऱ्यांची अवैध सावकारीत अडकलेली १०० एकर जामीन शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश सावकारांचे जिल्हा निबंधक संतोष बिडवई यांनी दिले आहेत. आदेशाची प्रत १५ शेतकरी व त्यांच्या वारसांना देण्यात आली आहे. राज्यातील पहिलीच मोठी कारवाई असल्याचे जिल्हा उपनिबंधक यांनी सांगितले. याकामी सहनिबंधक मंगेशकुमार शहा, रावेर तालुक्याचे सहा. उपनिबंधक विजयसिंग …

The post जळगाव : सावकारीत अडकलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सावकारीत अडकलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश