साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव !

जळगाव पुढारी वृत्तसेवा; साहित्य संमेलन हे पुस्तक, विचार आणि विचारवंत यांचा एक अविभाज्य नातं असलेले संमेलन असते. मात्र साने गुरुजींच्या पवित्र भूमिती दुसऱ्यांदा होणाऱ्या साहित्य संमेलनात साहित्यिक दिसून न दिसल्यासारखे दिसत होते. त्यामुळे साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव निर्माण झाली का अशी भावना निर्माण झाली होती. साहित्य संमेलनात साहित्यिकांच्या गर्दी बरोबरच प्रेक्षकांची ही गर्दी असते मात्र …

The post साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव ! appeared first on पुढारी.

Continue Reading साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव !

बस अपघातात अमळनेरमधील महिला ठार, नियंत्रण कक्षाची स्थापना

जळगाव – पुढारी वृत्तसेवा : सप्तशृंगी गडावरील घाटात एसटी बसचा अपघात झाला. यात अमळनेर तालुक्यातील १ महिला ठार झाली असून, १३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांची मदत व नातेवाईकांना विचारपूस करण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयात मदत संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, या कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने …

The post बस अपघातात अमळनेरमधील महिला ठार, नियंत्रण कक्षाची स्थापना appeared first on पुढारी.

Continue Reading बस अपघातात अमळनेरमधील महिला ठार, नियंत्रण कक्षाची स्थापना

Sahitya Sammelan : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. शोभणे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक तथा विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. येत्या आगामी वर्षात २०२४ मध्ये दि. २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत हे संमेलन पार पडणार आहे. डॉ. रवींद्र शोभणे यांच्याबद्दल… डॉ. शोभणे हे …

The post Sahitya Sammelan : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. शोभणे appeared first on पुढारी.

Continue Reading Sahitya Sammelan : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. शोभणे

जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा देशामध्ये विविध राज्यांचे राजकीय चित्र बदलत आहे. गोवा, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नव्हते. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. जनतेने त्यांना राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले आहे आणि तसाच सूर केंद्राच्या निवडणुकींमध्ये असेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी (दि.16) अमळनेरमध्ये झाले, यावेळी ते …

The post जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा देशामध्ये विविध राज्यांचे राजकीय चित्र बदलत आहे. गोवा, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नव्हते. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. जनतेने त्यांना राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले आहे आणि तसाच सूर केंद्राच्या निवडणुकींमध्ये असेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी (दि.16) अमळनेरमध्ये झाले, यावेळी ते …

The post जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

Jalgaon : अमळनेर शहरात दोन गटात दगडफेक, संचारबंदीचे आदेश

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर शहरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री १० वाजता मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी अमळनेर शहरात प्रशासनाने कलम-१४४ लावले आहे. अमळनेर शहरातील जिंजरगल्ली, जुना पारधी वाडा आणि सराफ बाजार परिसरात तरुणांमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या बाचाबाचीचे …

The post Jalgaon : अमळनेर शहरात दोन गटात दगडफेक, संचारबंदीचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : अमळनेर शहरात दोन गटात दगडफेक, संचारबंदीचे आदेश

जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण

जळगाव: पुढारी वृत्तसेवा भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून अरुणाचल प्रदेशात जाताना अमळनेर तालुक्यातील बीएसएफ जवानाच्या वाहनाला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. लीलाधर नाना पाटील (४२) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. अमळनेर तालुक्यातील लोण येथील रहिवाशी लीलाधर पाटील हे आसाम राज्यातील गुवाहाटी येथे कर्तव्य बजावत होते. त्यांचा सेवेचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी देशसेवेसाठी दोन वर्षांचा सेवेचा कार्यकाळ …

The post जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण

Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात मे महिन्यात सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अमळनेरात ऐका विवाहित महिलेचा उष्माघाताने (Heat Stroke) मृत्यू झाल्याची घटना तांबेपुरा भागात घडली. रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय 33) असे मयत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली राजपूत या अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. रेल्वेने परत आल्यानंतर ऊन लागल्याने …

The post Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू

जळगाव : अमळनेर येथे दोन गटात दगडफेक ; १६ जणांवर गुन्हे दाखल

जळगाव : अमळनेर शहरात रात्री उशिरा मोठा वाद उद्भवला. यामुळे दोन गटात दगडफेकीची घटना घडली. शहरात चार ठिकाणी दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, शहरात तणावपुर्ण शांतता आहे. याबाबत सविस्तर असे कि, अमळनेर शहरात गुरुवारी सकाळी वाद झाला होता. मात्र, स्थानिकांच्या मध्यस्थीने हा वाद जागेवरच मिटला. परंतु रात्री उशिरा पुन्हा …

The post जळगाव : अमळनेर येथे दोन गटात दगडफेक ; १६ जणांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अमळनेर येथे दोन गटात दगडफेक ; १६ जणांवर गुन्हे दाखल

जळगाव : पतंग उडविण्याच्या नादात विहिरीत पडून लहानग्याचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मकर संक्रातीच्या दरम्यान पतंग उडविण्याचा जणू ध्यास लागलेला असतो. मात्र पतंग उडवताना अपघाताच्या संख्येत वाढ होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत असताना असाच अपघात होऊन १० वर्षाचा मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवार, दि.15 रोजी घडली आहे. धरणगाव तालुक्यात दुपारी पतंग उडवताना एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. औरंगाबाद : संक्रांतीचे …

The post जळगाव : पतंग उडविण्याच्या नादात विहिरीत पडून लहानग्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पतंग उडविण्याच्या नादात विहिरीत पडून लहानग्याचा मृत्यू