नाशिककरांनी लुटला तीळगुळासह पतंगोत्सवाचा आनंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, कानी पडणारा गई बोला रे.. दे ढील..चा आवाज अशा उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी (दि.१५) नाशिककरांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. आकाशात रंगीबिरेंगी पतंगांनी गर्दी केली. यावेळी ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत नागरिकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. इंग्रजी वर्षातील पहिला सण अर्थात मकरसंक्रांतीचा उत्साह पाहायला मिळाला. शहर-परिसरातील इमारतीचे टेरेस, मोकळे …

The post नाशिककरांनी लुटला तीळगुळासह पतंगोत्सवाचा आनंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनी लुटला तीळगुळासह पतंगोत्सवाचा आनंद

Nashik : नायलॉन मांजाला पोलिसांचीच ‘ढील’, संक्रांतीच्या दिवशी झाला सर्रास वापर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय हरित लावादाने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी, शहर व परिसरात त्याचा सर्रास वापर केल्याचे मकरसंक्रांतीच्या दिवशीदेखील दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मात्र, ऐन मंकरसंक्रांतीच्यादिवशी नायलॉन मांजा वापराला ढील दिल्याचे दिसून आले. नवीन वर्षाचा पहिलाच सण असलेल्या मकरसंक्रांतीचा शहर व परिसरात उत्साह दिसून …

The post Nashik : नायलॉन मांजाला पोलिसांचीच 'ढील', संक्रांतीच्या दिवशी झाला सर्रास वापर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नायलॉन मांजाला पोलिसांचीच ‘ढील’, संक्रांतीच्या दिवशी झाला सर्रास वापर

नाशिक : देवदर्शन अन् स्नानासाठी गोदापात्रात तुडुंब गर्दी

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा मकरसंक्रांतीचे पौराणिक आणि धार्मिक महत्त्व, त्यात रविवारची सुट्टी आणि त्र्यंबकेश्वरला निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी ठिकठिकाणांहून दाखल झालेल्या दिंड्यांमुळे यंदा मकरसंक्रांतीला रामकुंडावरील गर्दीत प्रचंड भर पडून स्नानासाठी गोदेचे पात्र अक्षरश: तुडुंब भरले होते. पहाटेपासून झालेली ही गर्दी सायंकाळपर्यंत कायम होती. परिसरातील मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी महिला भाविकांच्या रांगा लागल्याने अक्षरश: कुंभमेळ्यासारखे वातावरण …

The post नाशिक : देवदर्शन अन् स्नानासाठी गोदापात्रात तुडुंब गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवदर्शन अन् स्नानासाठी गोदापात्रात तुडुंब गर्दी

दै. ‘पुढारी’च्या आवाहनास उदंड प्रतिसाद ; वाचकांनी केली वृत्तपत्र विक्रेत्यांची संक्रांत गाेड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मकरसंक्रांतीच्या निमित्ताने दै. ‘पुढारी’तर्फे शहर-परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना तिळगूळ वाटप करीत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाला सहकार्य लाभलेल्या वॉव ग्रुपतर्फे (वूमेन ऑफ विज‌्डम‌) वृत्तपत्र विक्रेत्या महिलांना वाण देत गाैरविण्यात आले. या उपक्रमास वाचकांचाही उदंड प्रतिसाद लाभला. वाचकांनी यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांना तिळगूळ देत त्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. ऊन, वारा, पाऊस व …

The post दै. 'पुढारी'च्या आवाहनास उदंड प्रतिसाद ; वाचकांनी केली वृत्तपत्र विक्रेत्यांची संक्रांत गाेड appeared first on पुढारी.

Continue Reading दै. ‘पुढारी’च्या आवाहनास उदंड प्रतिसाद ; वाचकांनी केली वृत्तपत्र विक्रेत्यांची संक्रांत गाेड

मकरसंक्रांत – 2023 : गई बोला रे… दे ढील… नाशिककरांनी लूटला पतंगोत्स्वा आनंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इमारतींच्या गच्चीवर डीजेचा दणदणाट, रंगबिरंगी पतंगांनी सजलेले आभाळ आणि ‘गई बोला रे धिन्ना.. दे ढील…’चा जल्लोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात नाशिककरांनी मकरसंक्रांतीचा सण साजरा केला. यावेळी युवावर्गाने पतंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. सायंकाळी शहरवासीयांना आप्तस्वकीय व मित्रमंडळांनी तिळगूळ देत सणाचा गोडवा वाढविला. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर रविवारी (दि. १५) मकरसंक्रांत सणाचा सर्वत्र उत्साह …

The post मकरसंक्रांत - 2023 : गई बोला रे... दे ढील... नाशिककरांनी लूटला पतंगोत्स्वा आनंद appeared first on पुढारी.

Continue Reading मकरसंक्रांत – 2023 : गई बोला रे… दे ढील… नाशिककरांनी लूटला पतंगोत्स्वा आनंद

जळगाव : पतंग उडविण्याच्या नादात विहिरीत पडून लहानग्याचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मकर संक्रातीच्या दरम्यान पतंग उडविण्याचा जणू ध्यास लागलेला असतो. मात्र पतंग उडवताना अपघाताच्या संख्येत वाढ होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत असताना असाच अपघात होऊन १० वर्षाचा मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवार, दि.15 रोजी घडली आहे. धरणगाव तालुक्यात दुपारी पतंग उडवताना एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. औरंगाबाद : संक्रांतीचे …

The post जळगाव : पतंग उडविण्याच्या नादात विहिरीत पडून लहानग्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पतंग उडविण्याच्या नादात विहिरीत पडून लहानग्याचा मृत्यू

नाशिक : नांदगावी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसूलसह ग्रामीण भागातही मकरसंक्रांत उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतानाच पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर शहरी भागातील पोलिसांप्रमाणे ग्रामीण पोलिसांनीदेखील कठोर कारवाई करावी अशी मागणी पक्षिमित्रांकडून होत आहे.  नगर : मांजापासून संरक्षणासाठी वज्रकवच ; डॉ. अमोल बागूल यांचे संशोधन नायलॉन मांजाची सर्रास विक्री …

The post नाशिक : नांदगावी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा