शिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही गुवाहाटीला जाणार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटाच्या आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची बातमी ताजी असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील गुवाहाटीला जाणार आहेत. खडसे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. शिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही गुवाहाटीला जाणार जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व्हिजेएनटी सेलच्या …

The post शिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही गुवाहाटीला जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही गुवाहाटीला जाणार

आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्त्यांच्या भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांवर आरोप केले होते. शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप खडसे यांनी नाव न घेता गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर केला. खडसेंच्या या आरोपाला मंत्री गुलाबराव पाटील …

The post आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा

एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मंत्री असताना एकनाथ खडसेंनी चुकीचे कामे केली असून, त्यामुळे ते चौकशीच्या फेऱ्यांमध्ये सापडले आहेत. त्यांचे जावई वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. आता एकनाथ खडसेदेखील भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे, अशी टीका भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी केली. जळगावात भाजप कार्यालयातील कार्यक्रमासाठी गिरीश महाजन उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी …

The post एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा