नाशिकचं राजकारण पेटलं; भुजबळ, गोडसे दोघेही राजधानीत

पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर होऊन त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. मात्र, महायुतीकडून आजुनही या जागेचा तिढा सुटलेला नाही. छगन भुजबळ व हेमंत गोडसे यांच्यात ही जागा मिळविण्यासाठी सध्या रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. हेमंत गोडसे हे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले असताना त्यापाठोपाठ छगन भुजबळ …

The post नाशिकचं राजकारण पेटलं; भुजबळ, गोडसे दोघेही राजधानीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचं राजकारण पेटलं; भुजबळ, गोडसे दोघेही राजधानीत

नाशिकच्या जागेसाठी भाजप आक्रमक, थेट सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाचे खा. हेमंत गोडसे यांना की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मिळणार, यावरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना आता या वादात पुन्हा एकदा भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकची जागा भाजपला न मिळाल्यास सामुहिक राजीनामे देण्याचा इशाराच भाजपच्या मंडल अध्यक्षांनी दिल्याची माहिती समोर …

The post नाशिकच्या जागेसाठी भाजप आक्रमक, थेट सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेसाठी भाजप आक्रमक, थेट सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा

नाशिकच्या जागेचा तिढा कायम, हेमंत गोडसे वेटींगवरच

पुढारी ऑनलाइन डेस्क – शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी आज (दि. 28) जाहीर करण्यात आली आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या 8 उमेदवारांच्या नावांची घोषणा या यादीतून करण्यात आली आहे. दरम्यान, महायुतीत नाशिकची जागा ही शिंदे गटाच्या वाटेला आलेली असल्याने आज नाशिकच्या जागेची घोषणा होणे अपेक्षित होते, मात्र या यादीत नाशिकच्या जागेचा समावेश करण्यात न आल्याने नाशिकचा तिढा …

The post नाशिकच्या जागेचा तिढा कायम, हेमंत गोडसे वेटींगवरच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेचा तिढा कायम, हेमंत गोडसे वेटींगवरच

हेमंत गोडसे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांसमोर शक्तिप्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चेने उमेदवारी धोक्यात आलेले शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी बुधवारी(दि.२७) रात्री पुन्हा एकदा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत मुंबई गाठत पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नाशिकच्या जागेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. …

The post हेमंत गोडसे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांसमोर शक्तिप्रदर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading हेमंत गोडसे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांसमोर शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास, नाशिकच्या जागेवरुन काय म्हणाले हेमंत गोडसे?

पुढारी ऑनलाइन डेस्क; नाशिक शिवसेनेची जागा असली तरी या जागेवर भाजप, राष्ट्रवादीसह मनसेनी दावा केल्याने शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता बघावयास मिळत आहे. अशात नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी काल शेकडो कार्यकर्त्यांसह ठाणे येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी आग्रही मागणी केली. हेमंत गोडसे यांनी मुख्यमत्र्यांच्या …

The post मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास, नाशिकच्या जागेवरुन काय म्हणाले हेमंत गोडसे? appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास, नाशिकच्या जागेवरुन काय म्हणाले हेमंत गोडसे?

नाशिकची उमेदवारी हेमंत गोडसेंनाच? भुजबळ-मुख्यमंत्री भेटीने चर्चेला उधाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीत सहभागी झालेल्या मनसेने नाशिकवर दावा केल्यानंतर तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. नाशिकमध्ये गोडसे यांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी भुजबळ यांना केल्याचे समजते. यामुळे नाशिकची उमेदवारी गोडसे …

The post नाशिकची उमेदवारी हेमंत गोडसेंनाच? भुजबळ-मुख्यमंत्री भेटीने चर्चेला उधाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकची उमेदवारी हेमंत गोडसेंनाच? भुजबळ-मुख्यमंत्री भेटीने चर्चेला उधाण

गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे? मंत्री भुजबळांचा श्रीकांत शिंदेंना सवाल

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- तीन दिवसांपुर्वी नाशिकमधील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या लोकसभेसाठी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली. तेव्हापासून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. यावर भाजपचे मंत्री गिरीष महाजन यांनी टिका केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही टिकेची झोड उडवली आहे. नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांनी याबाबतीत जागावाटपाबाबत चर्चा सुरु असताना गोडसेंचे …

The post गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे? मंत्री भुजबळांचा श्रीकांत शिंदेंना सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे? मंत्री भुजबळांचा श्रीकांत शिंदेंना सवाल

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात

पुढारी ऑनलाइन ; नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सुदैवाने या अपघातातून हेमंत गोडसे हे बचावले आहेत. दिल्लीतील बीडी रोडवर असलेल्या शासकीय निवासस्थानाजवळच कारला अपघात झाल्याची माहिती आहे. खासदार गोडसे हे दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानाहुन बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीची मागून धडक बसली. यात तिघांना मार …

The post नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात

कुणबीची पोटजात म्हणून मराठ्यांचा समावेश करा

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मराठा समाज हा कुणबी समाजाची पोटजात असल्याचा निष्कर्ष न्या. गायकवाड आयोगाने २०१८ मध्ये शासनाला दिलेल्या अहवालात नमूद केलेला आहे. हा अहवाल सरकार तसेच न्यायालयाने नाकारलेला नसून, या निष्कर्षाला अद्यापपावेतो कोणीही आव्हान दिलेले नाही. केंद्राने ओबीसी यादीतील पोटजातींचे सर्वेक्षण करून उर्वरित पोटजातींचा ओबीसी यादीत सहभाग करणे गरजेचे आहे. न्या. …

The post कुणबीची पोटजात म्हणून मराठ्यांचा समावेश करा appeared first on पुढारी.

Continue Reading कुणबीची पोटजात म्हणून मराठ्यांचा समावेश करा

नाशिक : दिनकर पाटील यांच्या नावे खासदार गोडसेंना उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘रोज थापा, रोज घोषणा, कान आमचे विटले आहेत, गद्दार ते गद्दारच शेवटी, आता सार्‍यांना पटले आहे’ अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप-शिवसेना (शिंदे) मधील स्थानिक वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नावे खासदार हेमंत गोडसे यांना उद्देशून ही पोस्ट असून, सध्या ती चांगलीच व्हायरल होत …

The post नाशिक : दिनकर पाटील यांच्या नावे खासदार गोडसेंना उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिनकर पाटील यांच्या नावे खासदार गोडसेंना उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट