हेमंत गोडसे छोटा मच्छर : संजय राऊतांनी हिनवलं

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील महिन्यात नाशिकमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना गोडसे यांनी राऊतांनी माझ्यासमोर नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले होते. या आव्हानाला बुधवारी (दि.१४) उत्तर देताना संजय राऊत यांनी गोडसेंवर टीका करताना गोडसे छोटा मच्छर आहे. तो गटारात वाहून …

The post हेमंत गोडसे छोटा मच्छर : संजय राऊतांनी हिनवलं appeared first on पुढारी.

Continue Reading हेमंत गोडसे छोटा मच्छर : संजय राऊतांनी हिनवलं

Nashik : निफाड कारखाना सुरू होणार, कडलग कंपनीने स्वीकारली निसाकाची सूत्रे

 निफाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा वर्षांनुवर्ष बंद स्थितीत असलेला निफाड सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याच्या निवेदा प्रक्रियेत दोन महिन्यांपूर्वी नाशिक येथील बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनी अव्वल आली होती. दरम्यानच्या काळात कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करून आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बी.टी.कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यात भाडे करारनामा झाला. जिल्हा बॅक …

The post Nashik : निफाड कारखाना सुरू होणार, कडलग कंपनीने स्वीकारली निसाकाची सूत्रे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाड कारखाना सुरू होणार, कडलग कंपनीने स्वीकारली निसाकाची सूत्रे

नाशिक : विकासकामे ठाकरे गटाची, उद्धघाटनाला शिंदे गटाचे खासदार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा खुटवड नगर भागात ठाकरे गटाच्या माजी शिवसेना नगरसेविकेच्या विकासकामांचे उद्घाटन शिंदे गटाच्या खासदाराच्या हस्ते झाल्याने सिडको भागात चर्चांना उधान आले आहे. प्रभाग क्रमांक २६ मधील खुटवड नगर भागात ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या प्रभागात रस्ते क्रॉक्रीटकरणकामांचे उद्घाटन शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाल्याने चांगलीच चर्चा रंगली …

The post नाशिक : विकासकामे ठाकरे गटाची, उद्धघाटनाला शिंदे गटाचे खासदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विकासकामे ठाकरे गटाची, उद्धघाटनाला शिंदे गटाचे खासदार

नाशिक : दादा म्हणतात, हम साथ साथ हैं! आमदार, खासदारांपुढे पालकमंत्र्यांचे नमते?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अगोदर आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याविषयी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी पालकमंत्र्यांविनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक उरकल्याने जिल्ह्यात शिंदे गटात आलबेल नसल्याचे दिसून आले. श्रेयवादावरून रंगलेल्या या नाट्याचे परिणाम आगामी निवडणुकांवर तर होणार नाही ना, अशी शक्यता वर्तविली जात असतानाच पालकमंत्री दादा भुसे यांनी, …

The post नाशिक : दादा म्हणतात, हम साथ साथ हैं! आमदार, खासदारांपुढे पालकमंत्र्यांचे नमते? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दादा म्हणतात, हम साथ साथ हैं! आमदार, खासदारांपुढे पालकमंत्र्यांचे नमते?

नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील नेते पदाधिकार्‍यांना विश्वासात घेत नसून, मनमाड नगर परिषदेत राष्ट्रवादीचे 5 नगरसेवक असताना, वेळेवर एकही कामाला येत नाही. पक्ष सदस्य नोंदणीसाठी गेल्यावर तुमचा पक्ष काय भेटवस्तू देणार, अशी विचारणा नागरिक करतात. त्यामुळे तुम्हीच सांगा साहेब, कशी सदस्य नोंदणी करायची, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे उपस्थित केले. …

The post नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील

सारथी’च्या जागेचे फुकटचे श्रेय लाटू नका, खा. हेमंत गोडसे यांना छावा क्रांतिवीर सेनेने दिला इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सारथी संस्थेला विभागीय कार्यालयासाठी नाशिक शहरात सहा हजार चौरस फूट जागा शासनाने उपलब्ध करून दिल्यानंतर याचे श्रेय लाटण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या या कृतीमुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी असून, त्यांच्याकडून केला जात असलेला हा खटाटोप केवळ मराठा समाजाच्या मतांची झोळी भरण्यासाठी असल्याचा आरोप स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते …

The post सारथी’च्या जागेचे फुकटचे श्रेय लाटू नका, खा. हेमंत गोडसे यांना छावा क्रांतिवीर सेनेने दिला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading सारथी’च्या जागेचे फुकटचे श्रेय लाटू नका, खा. हेमंत गोडसे यांना छावा क्रांतिवीर सेनेने दिला इशारा

नाशिक : इंदिरानगर बोगद्याची लांबी वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील इंदिरानगर, राणेनगर, लेखानगर, दीपालीनगर या भागातील सतत होणार्‍या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी इंदिरानगर आणि राणेनगर येथील बोगद्याची लांबी वाढविण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव आज खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्राकडे सादर केला आहे. यामुळे आता इंदिरानगर आणि राणेनगर येथील दोन्ही बोगद्यांची लांबी प्रत्येकी 15 मीटरने वाढणार असून एक- एक बोगदा 40 …

The post नाशिक : इंदिरानगर बोगद्याची लांबी वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंदिरानगर बोगद्याची लांबी वाढणार

संजय राऊत उठल्यापासून ऊठसूट बेताल वक्तव्य करीत असता : खा. गोडसेंची जहरी टीका

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर आम्ही सोळा खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत आपण भाजपसोबतच जायला हवे, तेच आपले नैसर्गिक मित्र आहे. महाविकास आघाडीत आपले काम होत नाही. याविषयी आपण विचार करावा, अशी विनंती केली. मात्र, याविषयी निर्णय होत नसल्याने आम्ही बारा खासदार शिंदे गटासोबत गेलो, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी …

The post संजय राऊत उठल्यापासून ऊठसूट बेताल वक्तव्य करीत असता : खा. गोडसेंची जहरी टीका appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊत उठल्यापासून ऊठसूट बेताल वक्तव्य करीत असता : खा. गोडसेंची जहरी टीका

शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता

नाशिक : प्रताप जाधव शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही आमदार कमी-अधिक अंतराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झालेले असले तरी अन्य कुठलाही प्रमुख पदाधिकारी अद्याप तरी उघडपणे मूळ शिवसेनेबद्दल नाराजीची भावना व्यक्त करीत नसल्याने संघटना सध्या तरी एकसंध भासते आहे. मात्र, शिंदे यांना यापुढे संघटनेत प्रतिसाद मिळणारच नाही, असा याचा अर्थ नाही. न्यायालयातील प्रकरणे संपुष्टात येऊन …

The post शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता