Lok Sabha Election 2024 | भुजबळांच्या माघारीनंतर ‘ओबीसी’ एकवटले

[author title=”नाशिक : वैभव कातकाडे” image=”http://”][/author] लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता राज्यातील सर्व ओबीसी एकवटणार असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात ओबीसी समाज निवेदन देऊन भुजबळांना या निवडणुकीत निर्णायक भूमिका घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे समोर आले आहे. मतांच्या गोळाबेरजेसाठी भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याचा वापर केला गेला असल्याने ओबीसी समाज …

Continue Reading Lok Sabha Election 2024 | भुजबळांच्या माघारीनंतर ‘ओबीसी’ एकवटले

गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे? मंत्री भुजबळांचा श्रीकांत शिंदेंना सवाल

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- तीन दिवसांपुर्वी नाशिकमधील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या लोकसभेसाठी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली. तेव्हापासून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. यावर भाजपचे मंत्री गिरीष महाजन यांनी टिका केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही टिकेची झोड उडवली आहे. नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांनी याबाबतीत जागावाटपाबाबत चर्चा सुरु असताना गोडसेंचे …

The post गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे? मंत्री भुजबळांचा श्रीकांत शिंदेंना सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे? मंत्री भुजबळांचा श्रीकांत शिंदेंना सवाल

नाशिक : युवती सेनेच्या शाखा वाढवा – खासदार श्रीकांत शिंदे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. तसेच युवती सेनेच्या प्रभागासह महाविद्यालय परिसरात शाखा उद्घाटन करून जिल्ह्यात पक्षाची ताकद मजबूत करण्याचे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. सिडको विभागातील खुटवडनगर भागात मंगळवारी (दि.28) दुपारी राज्यातील शिवसेनेच्या पहिल्या युवती सेनेच्या शाखेचे उद्घाटन खा. शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सचिव भाऊसाहेब …

The post नाशिक : युवती सेनेच्या शाखा वाढवा - खासदार श्रीकांत शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : युवती सेनेच्या शाखा वाढवा – खासदार श्रीकांत शिंदे

Nashik : मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आज नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रधानमंत्री आत्मनिर्भर पथविक्रेता निधी योजनेअंतर्गत (पीएम स्वनिधी) बँकामार्फत पथविक्रेत्यांना कर्ज वितरण करण्यात येते. त्यानुषंगाने खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने स्वयंरोजगार कर्ज वितरण महामेळावा दि. २८ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात …

The post Nashik : मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आज नाशिकमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आज नाशिकमध्ये