Lok Sabha Election 2024 | भुजबळांच्या माघारीनंतर ‘ओबीसी’ एकवटले

[author title=”नाशिक : वैभव कातकाडे” image=”http://”][/author] लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता राज्यातील सर्व ओबीसी एकवटणार असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात ओबीसी समाज निवेदन देऊन भुजबळांना या निवडणुकीत निर्णायक भूमिका घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे समोर आले आहे. मतांच्या गोळाबेरजेसाठी भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याचा वापर केला गेला असल्याने ओबीसी समाज …

Continue Reading Lok Sabha Election 2024 | भुजबळांच्या माघारीनंतर ‘ओबीसी’ एकवटले

ग्रामपंचायत रणधुमाळी : उपसरपंचपदाचा फैसला 9 जानेवारीला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींमध्ये 9 जानेवारीला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेत उपसरपंच निवडला जाईल. त्यामुळे सार्‍यांचेच लक्ष या सभेकडे लागून राहिले आहे. निवडणूक लढलेल्या उमेदवारांना खर्च सादरीकरणासाठी 20 जानेवारीपर्यंतची मुदत असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. भाजपच्या ‘मिशन 145’ची सुरुवात चंद्रपुरातून गेल्या महिन्यात जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 196 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी रंगली …

The post ग्रामपंचायत रणधुमाळी : उपसरपंचपदाचा फैसला 9 जानेवारीला appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत रणधुमाळी : उपसरपंचपदाचा फैसला 9 जानेवारीला

ग्रामपंचायत : जिल्ह्यात सदस्यांचे 56 तर सरपंचाचे 10 अर्ज बाद; आज अंतिम माघारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत सोमवारी (दि. 5) अर्ज छाननीत सदस्य पदाचे 56, तर थेट सरपंचपदासाठीचे 10 अर्ज बाद ठरले. दरम्यान, बुधवार (दि.7)पर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे. नाशिक : सहा तालुक्यांत महिलाराज; पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत जाहीर सार्वत्रिक निवडणुकाअंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 196 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी सुरू आहे. या ग्रामपंचायतींमधील …

The post ग्रामपंचायत : जिल्ह्यात सदस्यांचे 56 तर सरपंचाचे 10 अर्ज बाद; आज अंतिम माघारी appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : जिल्ह्यात सदस्यांचे 56 तर सरपंचाचे 10 अर्ज बाद; आज अंतिम माघारी