जिल्हा प्रशासनाने बोलाविली आज राजकीय पक्षांची बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी शुक्रवार (दि. २६) पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि. २२) राजकीय पक्षांची बैठक बोलाविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा हे मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणूक कार्यक्रमात नाशिक, दिंडोरी व धुळे …

Continue Reading जिल्हा प्रशासनाने बोलाविली आज राजकीय पक्षांची बैठक

ग्रामपंचायत : जिल्ह्यात सदस्यांचे 56 तर सरपंचाचे 10 अर्ज बाद; आज अंतिम माघारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत सोमवारी (दि. 5) अर्ज छाननीत सदस्य पदाचे 56, तर थेट सरपंचपदासाठीचे 10 अर्ज बाद ठरले. दरम्यान, बुधवार (दि.7)पर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे. नाशिक : सहा तालुक्यांत महिलाराज; पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत जाहीर सार्वत्रिक निवडणुकाअंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 196 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी सुरू आहे. या ग्रामपंचायतींमधील …

The post ग्रामपंचायत : जिल्ह्यात सदस्यांचे 56 तर सरपंचाचे 10 अर्ज बाद; आज अंतिम माघारी appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : जिल्ह्यात सदस्यांचे 56 तर सरपंचाचे 10 अर्ज बाद; आज अंतिम माघारी