जिल्हा प्रशासनाने बोलाविली आज राजकीय पक्षांची बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी शुक्रवार (दि. २६) पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि. २२) राजकीय पक्षांची बैठक बोलाविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा हे मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणूक कार्यक्रमात नाशिक, दिंडोरी व धुळे …

Continue Reading जिल्हा प्रशासनाने बोलाविली आज राजकीय पक्षांची बैठक

नाशिक : ‘मालेगाव मध्य’ येथे ठाकरे यांच्या स्वागतासाठी झळकले उर्दू फलक 

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गेल्यानंतर राज्यात विभागवार जाहीर सभा घेण्यासाठी निघालेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दुसरी सभा रविवारी (दि.26) मालेगाव येथे होत आहे. त्यानिमित्त उत्तर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. यामध्ये मालेगावात विविध ठिकठिकाणी झळकलेले उर्दू भाषेतील फलक हा चर्चेचा विषय ठरत आहे. …

The post नाशिक : 'मालेगाव मध्य' येथे ठाकरे यांच्या स्वागतासाठी झळकले उर्दू फलक  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मालेगाव मध्य’ येथे ठाकरे यांच्या स्वागतासाठी झळकले उर्दू फलक 

ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी (दि. १६) प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, येत्या रविवारी (दि. १८) यासर्व ठिकाणी मतदान होणार आहे. मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी हे शनिवारी (दि. १७) ईव्हीएम आणि मतदार साहित्यासह केंद्रांकडे रवाना होतील. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींच्या १ हजार २९१ जागांसाठी मतदान होत असून, त्यासाठी २ हजार ८९७ उमेदवार …

The post ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या