Nashik I मनमाड येथील निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनमाड येथील नगर चौकी मार्गावर असलेल्या सचिन दराडे यांच्या मालकीची निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला असून मनमाड नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. येथील सामजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक यांच्यासह अनेक कार्यकर्ते आग विझविण्यासाठी प्रयत्न करत असून कंपनीच्या …

The post Nashik I मनमाड येथील निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I मनमाड येथील निंबस पॅकिंग कंपनीला भीषण आग

नाशिक: मनमाडजवळ ट्रक – कारच्या धडकेत ५ जण ठार

येवला : पुढारी वृत्तसेवा : नगर – मनमाड राज्य महामार्गावर मनमाडजवळ असलेल्या अनकवाडे शिवारात ट्रक व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील ५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२६) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अपघातात मृत झालेले पाचही जण नाशिक येथील गंगापूरचे असल्याचे समजते. पाच पैकी दोघांची ओळख  पटली असून ललित शरद सोनवणे, गणेश …

The post नाशिक: मनमाडजवळ ट्रक - कारच्या धडकेत ५ जण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: मनमाडजवळ ट्रक – कारच्या धडकेत ५ जण ठार

नाशिक : मनमाड, येवलाकरांना दिलासा करंजवण धरणातून पिण्याचे आवर्तन सुटले

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील प्रत्येक वर्षी कडक उन्हाळ्यात येवला, मनमाडकरांची तहान भागवण्या करंजवन धरणातून दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर २७ मे रोजी सकाळी ७ वाजता धरणातून १४०० क्युसेक्सने कादवा नदीत पाणी सोडण्यात आले.  पुढे पालखेंड धरणातून मनमाड, येवला शहराना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती करंजवण धरण शाखा अभियंता शुंभम भालके यांनी दिली. गेल्या दोन महिन्यात …

The post नाशिक : मनमाड, येवलाकरांना दिलासा करंजवण धरणातून पिण्याचे आवर्तन सुटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड, येवलाकरांना दिलासा करंजवण धरणातून पिण्याचे आवर्तन सुटले