जळगाव : ट्रक मागे घेताना धडक लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

जळगाव : कंपनीत माल उतरविण्यासाठी आलेला ट्रक मागे घेत असतांना सुरक्षा रक्षकाला धडक लागली. या धडकेत सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना एमआयडीसीमधील एम स्टेक्टरमधील जीबी इंडस्ट्रिजमध्ये गुरुवारी दुपारी घडली. उपचार सुरु असतांना सुकदेव आनंदा सापकर (वय ६५, …

The post जळगाव : ट्रक मागे घेताना धडक लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ट्रक मागे घेताना धडक लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

आक्राळे फाटा येथे भीषण अपघात, दोन तरुण ठार 

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा ; आक्राळे फाटा येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक दुचाकी चारचाकीला मागून जावून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यात पिंपळनारे येथील दोन युवक जागीच ठार झाले. तुषार भाऊसाहेब खांदवे, राहूल लक्ष्मण खांदवे असे मृत तरुणांची नावे आ...

Continue Reading आक्राळे फाटा येथे भीषण अपघात, दोन तरुण ठार 

Nashik News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजकावर धडकली

सिडको : नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक बसचा त्रिमूर्ती चौकामध्ये अपघात झाला. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिटीलिंक बस त्रिमूर्ती चौक येथील दुभाजकावर आदळल्यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु बसमध्ये प्रवासी ...

Continue Reading Nashik News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजकावर धडकली

‘समृद्धी’वर भीषण अपघात; नाशिकचे 12 प्रवासी ठार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर खासगी प्रवासी बस आदळून बसमधील 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. 23 जण जखमी झाले. मृत आणि जखमी प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहेत. बुलडाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन घेऊन परतताना हा भीषण अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. वैजापूरजवळील जांबरगाव टोल नाक्यावर शनिवारी रात्री …

The post ‘समृद्धी’वर भीषण अपघात; नाशिकचे 12 प्रवासी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading ‘समृद्धी’वर भीषण अपघात; नाशिकचे 12 प्रवासी ठार

नाशिक : टेम्पोच्या धडकेत मुलगा ठार, दुचाकीस्वार गंभीर

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील मालसाणे शिवारातील सोग्रस फाटा येथे समोरील दुचाकीला पाठीमागच्या बाजूने टेम्पोने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मालेगाव तालुक्यातील १० वर्षीय मुलगा ठार, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. मालेगाव तालुक्यातील एरंडगाव येथील समाधान शंकर सोनवणे व भावेश (१०) हे दुचाकीने (एमएच ०५ एई ४३६८) मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडून …

The post नाशिक : टेम्पोच्या धडकेत मुलगा ठार, दुचाकीस्वार गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टेम्पोच्या धडकेत मुलगा ठार, दुचाकीस्वार गंभीर

राज्यात ८ हजार ९०७ जणांचा अपघाती मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलैअखेर ८ हजार १३५ अपघातांमध्ये ८ हजार ९०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १९ हजार ७१९ अपघात झाले असून, त्यात १६ हजार ६५३ जण गंभीर, किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. महामार्ग सुरक्षितता हा गंभीर विषय असून, दुर्घटनांचा व त्यामध्ये जाणाऱ्या बळींचा आलेख कमी करण्यासाठी महामार्ग …

The post राज्यात ८ हजार ९०७ जणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात ८ हजार ९०७ जणांचा अपघाती मृत्यू

Nashik : त्र्यंबक रोडवर दुभाजकावर कार धडकली, मनपा कर्मचारी ठार 

सातपूर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर रोड येथील सकाळ सर्कल येथे रविवारी रात्री झालेल्या अपघातात महानगरपालिकेचा कर्मचारी मयुर काळे (वय ४६, यांचा  मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काळे हे त्र्यंबक रोडकडून रविवारी रात्री दहा वाजता सिडको येथे घरी चालले होते. त्यात सकाळ सर्कल येथील डिव्हायडरला चार चाकी वॅग्नर वाहन धडकले. त्यात कर्मचारी काळे हे जखमी झाले …

The post Nashik : त्र्यंबक रोडवर दुभाजकावर कार धडकली, मनपा कर्मचारी ठार  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबक रोडवर दुभाजकावर कार धडकली, मनपा कर्मचारी ठार 

नाशिक : सातपूर-अंबडलिंकरोडवर खड्डा चुकूविण्याच्या नादात कामगाराचा मृत्यू

सातपूर : पुढारी वृत्तसेवा सातपूरला एका कर्मचाऱ्याचा खड्ड्याने बळी घेतला. सातपूर-अंबड लिंकरोडवरील दत्तमंदिराजवळून ४१ वर्षीय राजकुमार सिंग हे दुचाकीवरून (एमएच १५ सीपी २७०८) जात असताना रस्त्यावरील खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात ते घसरले आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या आयशरखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत श्रमिकनगर येथे राहणारे राजकुमारसिंह हे सोमवारी (दि. २८) …

The post नाशिक : सातपूर-अंबडलिंकरोडवर खड्डा चुकूविण्याच्या नादात कामगाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूर-अंबडलिंकरोडवर खड्डा चुकूविण्याच्या नादात कामगाराचा मृत्यू

नाशिक : भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकीचालक गंभीर

[/author वणी -सापुतारा रस्त्यावरील चौसाळे फाटा येथे भरधाव वेगातील अनियंत्रित कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात त्यास हलविण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, सोमनाथ मोतीराम गांगोडे (वय 28), रा. तिसगाव, ता.दिंडोरी यांची शेतजमीन मांजरपाडा परीसरात असल्याने रविवारी रात्रीच्या सुमारास MH 15 JF 0994 या क्रमांकाच्या दुचाकीवरून वणी …

The post नाशिक : भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकीचालक गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकीचालक गंभीर

Nashik : बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बसने धडक दिल्याने ४० वर्षीय महिला ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि. २२) सकाळी सीबीएस परिसरात घडली. लता रामदास चव्हाण (रा .लेखानगर, सिडको) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. चव्हाण या मंगळवारी (दि. २२) सकाळच्या सुमारास जुने सीबीएसजवळील सिग्नलजवळ असताना हा …

The post Nashik : बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू