समृद्धी महामार्गावर सिन्नर शिवारात भीषण अपघात ; चार ठार, चार जखमी

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गावर सिन्नर शिवारात रविवारी  (दि. 11) मध्यरात्री इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला असून त्यात चार जण ठार झाल्याची घटना घडली. तर चार जण जखमी आहेत. इनोवा कार मधील प्रवासी नातेवाईकांना हज यात्रेसाठी मुंबई येथे सोडून शिर्डी कडे परतत असल्याचे समजते. रविवारी (दि. 11) मध्यरात्री  बाराच्या  सुमारास  महामार्ग पोलीस …

The post समृद्धी महामार्गावर सिन्नर शिवारात भीषण अपघात ; चार ठार, चार जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading समृद्धी महामार्गावर सिन्नर शिवारात भीषण अपघात ; चार ठार, चार जखमी

नाशिक : आयशरची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर 

दिंडोरी (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मोहाडी येथे भरधाव वेगातील आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने सह्याद्री कंपनीतील कर्मचारी ठार झाला आहे. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून आयशर चालकाविरोधात दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. ८ जून) रात्री १० च्या सुमारास मोटर सायकल पल्सर MH.15. JE.  4342  या …

The post नाशिक : आयशरची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आयशरची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर 

नाशिक : कसारा घाटात भीषण अपघात, दोन जैन साध्वी महिलांचा मृत्यू

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटातील हॉटेल आँरेज समोर गुरुवारी (दि. 8) पहाटे ५ वाजेच्या सुमारास कंटेनरच्या धडकेत दोन जैन महिला साध्वींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कसारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी परम पूज्य श्री. सिद्धाकाजी म सा व परमपूज्य श्री. हर्षाईकाजी महाराज या पहाटेच्या सुमारास …

The post नाशिक : कसारा घाटात भीषण अपघात, दोन जैन साध्वी महिलांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कसारा घाटात भीषण अपघात, दोन जैन साध्वी महिलांचा मृत्यू

उत्तरप्रदेशात लखनऊ जवळ झालेल्या अपघातात सिडकोतील महिला ठार

सिडको, पुढारी वृत्तसेवा : सिडको सिंहस्थनगर येथून नेपाळकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हल बसला उत्तर प्रदेशात लखनऊ जवळ अपघात झाला. या  अपघातात सिडकोतील सिंहस्थनगर येथील महिला ठार झाली असून दोन जण जखमी झाले आहेत . या घटनेने सिंहस्थनगर परिसरावर शोककळा पसरली आहे . सुनिता अर्जुन अवारे ( वय ५५ ) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. …

The post उत्तरप्रदेशात लखनऊ जवळ झालेल्या अपघातात सिडकोतील महिला ठार appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तरप्रदेशात लखनऊ जवळ झालेल्या अपघातात सिडकोतील महिला ठार

नाशिक : ट्रकच्या धडकेत काका-पुतण्याचा मृत्यू, पाच गंभीर

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जेजुरी येथून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या कारला शहरापासून अवघ्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावरच मालट्रकने धडक दिल्याने येथील कारचालक व त्याचे काका जागीच मृत्युमुखी पडले, तर कारमधील नवदाम्पत्यासह इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. ५) सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास देवळा-सटाणा रस्त्यावर तुर्की हुडीजवळ हा अपघात झाला …

The post नाशिक : ट्रकच्या धडकेत काका-पुतण्याचा मृत्यू, पाच गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रकच्या धडकेत काका-पुतण्याचा मृत्यू, पाच गंभीर

Nashik : कसारा घाटात चार वाहनांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात मुंबईकडे जाणाऱ्या ब्रेक फेल पाँईट जवळ आज (दि.5) पहाटेच्या सुमारास चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात २ जण जागीच ठार झाले तर १ जण गंभीर जखमी झाला. अपघातातील जखमीला जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनच्या मोफत रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …

The post Nashik : कसारा घाटात चार वाहनांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कसारा घाटात चार वाहनांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

नाशिक : समृद्धीवर कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू, दोेन गंभीर

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. नुकत्याच उद्धघाटन केलेल्या शिर्डी ते भरवीर महामार्गावर आज (दि. 3) रात्री 1 वाजेच्या सुमारास मुंबईकडून शिर्डीकडे जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कार थेट दुसऱ्या लेनवर पलट्या घेत गेल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. …

The post नाशिक : समृद्धीवर कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू, दोेन गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : समृद्धीवर कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू, दोेन गंभीर

नाशिक : भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात; एक ठार, ४ जखमी 

कळवण : (जि. नाशिक)  पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील गोसराने फाटा येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट झाडावर जाऊन आदळली. या दुर्घटनेत कारमधील एकजण ठार तर 4 जण जखमी झाले. अभोणा येथील लग्नसमारंभाचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना कळवण तालुक्यातील गोसराने फाटा येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी नंबर (MH १५ HG ३४०८)  झाडाला धडक …

The post नाशिक : भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात; एक ठार, ४ जखमी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात; एक ठार, ४ जखमी 

नाशिक : टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

नाशिक : टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कोटमगाव-हिंगवणे परिसरात घडली. या अपघातात आशिष जयराम वलवे (२१, रा. गंगापाडळी, लाखलगाव) याचा मृत्यू झाला. नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, संशयित टेम्पोचालक रामेश्वर विक्रम राठोड (३१, रा. देवळाली गाव) हे रविवारी (दि.२८) सायंकाळी ७.३० वाजता भरदाव टेम्पो चालवून आशिषच्या दुचाकीस धडक दिली. त्यात टेम्पोचे …

The post नाशिक : टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने २१ वर्षीय युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

नाशिक : दुचाकी दुभाजकावर धडकून दोघा मित्रांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना धामणकर काॅर्नर येथे उघडकीस आली. अर्णव मंगेश पाटील (२३, रा. निखिल पार्क, अंबड लिंक रोड, कामटवाडे) व करण संजय जायभावे (२२, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) अशी मृत तरुणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले अर्णव व करण हे दोघे तरुण मंगळवारी रात्री घराबाहेर …

The post नाशिक : दुचाकी दुभाजकावर धडकून दोघा मित्रांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी दुभाजकावर धडकून दोघा मित्रांचा मृत्यू