निजामपूर जवळ नंदुरबार-पुणे बसचा अपघात; दोन्ही वाहनांचे नुकसान, सात प्रवासी जखमी

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील निजामपूर-साक्री रस्त्यावर काल (दि. २) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास निजामपूर जवळ नंदुरबार-पुणे बस व समोरुन येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक होऊन भिषण अपघात झाला. या अपघातात सात जण जखमी झाले. निजामपूरच्या दिशेने अहमदाबादकडे कांदे भरून जाणारा ट्रक (क्र एमएच-४१-एजी-५२५२) व नंदुरबारहून पुण्याला जाणारी एसटी बस(क्र.एमएच-३१- सीयू-६७३१)यांच्यात धडक झाली. बसच्या कंडक्टर …

The post निजामपूर जवळ नंदुरबार-पुणे बसचा अपघात; दोन्ही वाहनांचे नुकसान, सात प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading निजामपूर जवळ नंदुरबार-पुणे बसचा अपघात; दोन्ही वाहनांचे नुकसान, सात प्रवासी जखमी

समृद्धीवर स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर बुधवारी (दि.19) मध्यरात्री एकच्या सुमारास स्विफ्ट कारचा भीषण अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना घडली. सिन्नर तालुक्यातील म-हळ-फुले नगर शिवारात हा अपघात झाला. महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील समृध्दी महामार्गावर किमी ५६१.५ नागपुर लेनवर नाशिक बाजू कडून शिर्डी बाजूकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार क्र.MH-14 …

The post समृद्धीवर स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार appeared first on पुढारी.

Continue Reading समृद्धीवर स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार

नाशिक : टायर फुटून कार धडकल्याने दुचाकीस्वार ठार, पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल संस्कृतीसमोर 15 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना ताजी असतानाच याच ठिकाणी सोमवारी (दि. १०) दुपारी 3.30 च्या सुमारास टायर फुटून कार दुचाकीला धडकल्याने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीवरून पिंपळगाव बाहुलाकडून त्र्यंबकच्या दिशेने कमलाकर पांडुरंग पारधी (३०), ललिता कमलाकर …

The post नाशिक : टायर फुटून कार धडकल्याने दुचाकीस्वार ठार, पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टायर फुटून कार धडकल्याने दुचाकीस्वार ठार, पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी

Nashik : साधुच्या कारची धडक बसून महिला ठार

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील वाहनतळाच्या समोरील गगनगिरी चौकात फुटाणे-शेंगदाणे विक्री करणारी महिला हातगाडा घेऊन घरी जात असताना पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. 6) रात्री नऊच्या सुमारास घडली. याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यशोदा प्रवीण कांबळे (35) असे मृत महिलेचे नाव आहे. कांबळे या …

The post Nashik : साधुच्या कारची धडक बसून महिला ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : साधुच्या कारची धडक बसून महिला ठार

Nashik : नदी पुलावरुन कार खाली कोसळली, सातजण जखमी

नगरसुल : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसुल येथील नारंदि नदी पुलावरून ईरटीका कार खाली कोसळून सातजण जखमी झाल्याची घटना दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ईरटीका कार (MH17AV7022 )शिर्डी कडुन नांदगावला लग्न समारंभासाठी जात असताना वळण असल्याने चालकाला अंदाज न आल्याने कार …

The post Nashik : नदी पुलावरुन कार खाली कोसळली, सातजण जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नदी पुलावरुन कार खाली कोसळली, सातजण जखमी

कंटेनर हॉटेलमध्ये शिरुन धुळ्यात भीषण अपघात, ‘इतके’ ठार

धुळे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावानजीक वेगाने जाणाऱ्या डंपरने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना आज घडली आहे. या भीषण अपघातात आठ जण ठार झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटना स्थळावर पोलीस प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. मुंबई आग्रा महामार्गावर …

The post कंटेनर हॉटेलमध्ये शिरुन धुळ्यात भीषण अपघात, 'इतके' ठार appeared first on पुढारी.

Continue Reading कंटेनर हॉटेलमध्ये शिरुन धुळ्यात भीषण अपघात, ‘इतके’ ठार

नाशिक : कार – दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा चांदवड – गणूर रस्त्यावरील गणूर शिवारात कारने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गणेश बाळू ठाकरे (३२) याने चांदवड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरोधात अपघाताचा …

The post नाशिक : कार - दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार – दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना

Nashik Crime : पोलिस वाहनाच्या धडकेत संशयित चोर ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील संशयित चोरटा पाठलागावर असलेल्या पोलिस वाहनाची धडक बसून ठार झाल्याची घटना किशाेर सूर्यवंशी मार्गावर घडली. ठार झालेल्या संशयिताची ओळख पटलेली नसून पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिस वाहनाचे ॲक्सल रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास पकडले आहे. …

The post Nashik Crime : पोलिस वाहनाच्या धडकेत संशयित चोर ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पोलिस वाहनाच्या धडकेत संशयित चोर ठार

Nashik : ‘त्या’ चौघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

नाशिक (वणी): पुढारी वृत्तसेवा वणी सापुतारा रस्त्यावरील अपघातातील मृत झालेल्या चौघा मित्रांवर आज (दि. 1) एकाचवेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी धडपड करणा-या तरुणांवर नियतीने अशाप्रकारे घाला घातल्याने संपुर्ण शहर शोकसागरात बुडालं आहे. काल (दि. ३०) सायंकाळी वणी सापुतारा रस्त्यावर भीषण अपघात झाला. त्यात वणी येथील विनायक गोविंद क्षिरसागर (३७), योगेश दिलीप …

The post Nashik : 'त्या' चौघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘त्या’ चौघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

नाशिक : एपीआय दातीर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गुन्ह्याच्या तपासाकामी जात असताना जळगाव जिल्ह्यात पोलिस वाहनावर झाड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील रहिवासी व जळगाव जिल्ह्यात कार्यरत एपीआय सुदर्शन दातीर यांच्यावर अंबड गावातील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाइकांसह शासकीय अधिकारी, विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील व्यक्ती व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव …

The post नाशिक : एपीआय दातीर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एपीआय दातीर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार