समृद्धीवर स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर बुधवारी (दि.19) मध्यरात्री एकच्या सुमारास स्विफ्ट कारचा भीषण अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना घडली. सिन्नर तालुक्यातील म-हळ-फुले नगर शिवारात हा अपघात झाला. महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील समृध्दी महामार्गावर किमी ५६१.५ नागपुर लेनवर नाशिक बाजू कडून शिर्डी बाजूकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार क्र.MH-14 …

The post समृद्धीवर स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार appeared first on पुढारी.

Continue Reading समृद्धीवर स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार